( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरत येथे ही घटना घडली आहे. लिंबायत येथे राहणाऱ्या महिलेने या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तसंच, तिला सतत जीवे मारण्याची धमकीही देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित तरुणीवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा मुलीने घाबरुन सर्व प्रकार आईला सांगितला. आईला हा सगळा प्रकार कळताच तिने पोलिस ठाणे गाठले आणि मुलाविरोधात…
Read MoreTag: मलवर
गरम इस्त्रीचे चटके, लाल मिरचीचा धूर अन् उलटं लकटवून….; अनाथाश्रमालयातच 21 मुलांवर क्रूर अत्याचार
( प्रगत भारत । pragatbharat.com) बालकल्याण समितीच्या पथकाने अनाथाश्रमालयाला अचानक भेट देत पाहणी केली असता यावेळी हे अत्याचार उघड झाले.
Read More29 वर्षीय तरुणाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या 14 वर्षीय मुलीवर केला बलात्कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत 14 वर्षीय मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 23 जुलैला बुरारी भागात ही घटना घडली आहे. अंकित यादव असं या आरोपीचं नाव असून तो गाजियाबादच्या लोणी भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आयपीसीच्या संबंधित कलम आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बसचालक असून कंत्राटी पद्धतीवर काम करतो. पीडित मुलीच्या आईसोबत तो मागील 8 वर्षांपासून काम करत होता. महिलेला या नात्यातून एक मुलगाही झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 23 जुलैला मुलांना घरात ठेवून…
Read Moreट्रेनमध्ये कुलगुरुंना आला Heart Attack; जीव वाचवण्यासाठी न्यायाधीशांची गाडी हिसकावून नेणाऱ्या मुलांवर दरोड्याचा गुन्हा
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात कुलगुरुंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडलं आहे. कुलगुरुंचा जीव वाचवण्यासाठी न्यायमूर्तींची गाडी विद्यार्थ्यानी पळवून नेली होती. आता या विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Read Moreमुलांना स्कूल व्हॅनमधून पाठवताना विचार करा! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडूनच बलात्कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या अनेक पालक नोकरी करत असल्याने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी स्कूल व्हॅन किंवा रिक्षा यांनाच प्राधान्य देतात. या बसेस, रिक्षा घऱाखाली येत असल्याने पालकांना सोयीस्कर पडतं आणि वेळही वाचतो. यानिमित्ताने पालक एकाप्रकारे आपलं मूल पूर्ण विश्वासाने त्या चालकाकडे सोपवत असतात. पण हा विश्वास किती आंधळा ठरु शकतो हे दाखवणारी आणि अशा पालकांना खडबडून जागं करणारी एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये स्कूल व्हॅन चालकाने नर्सरीत शिकणाऱ्या दोन मुलींवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर आरोपी चालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. बिहारच्या बेगुसराई…
Read Moreआपल्यासमोरच मुलीवर बलात्कार करायला लावणाऱ्या महिलेला 40 वर्षांची शिक्षा; घटनाक्रम ऐकून न्यायाधीशही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) महिलेनेच आपल्या अल्पवयीन मुलीला लैंगिक अत्याचाराचा बळी ठरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये मार्च 2018 ते सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला आहे. केरळमधील विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत 40 वर्षांची शिक्षा आणि 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने मानसिक स्थिती योग्य नसल्याने पतीला सोडलं होतं. यानंतर ती शिशुपालन नावाच्या आपल्या प्रियकरासह राहू लागली होती. या काळात शिशुपालनने मुलीवर अनेकदा निर्घृणपणे लैंगिक अत्याचार केले. अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला जखमा झाल्या होत्या. आरोपी आई मुलीला वारंवार त्याच्या घरी नेत असे आणि तो तिच्यावर अत्याचार…
Read More4 वर्षाच्या मुलीवर PSIने केला बलात्कार; जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाच तुरुंगात टाकले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करुन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
Read More53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं…
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं….पण खरंच असं असतं का? प्रत्येकाच्या प्रेमाची एक व्याख्या ठरलेली असते. म्हणजे प्रत्येकाने प्रेमात पडतानाही काही मर्यादा घातलेल्या असतात. पण काहींसाठी प्रेम करताना या मर्यादा महत्त्वाच्या नसतात. मर्यादा ओलांडून ते या प्रेमाच्या जगाचा आनंद घेत असतात. पण जर एखाद्या महिलेला आपल्याच मुलाशी प्रेम झालं तर….आता यावर प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया असू शकते. पण रशियामध्ये अशी घटना घडली आहे. महिलेचं हे प्रेम फक्त तेवढ्यावरच थांबलं नाही, तर तिने आपल्याच मुलाशी लग्नही केलं. हा मुलगा तिचा सख्खा नसून, सावत्र…
Read More'आम्ही इथे लढतोय, तो समुद्रकिनारी मजा करतोय'; नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली सैनिक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Palestine Conflict : हमासबरोबरच्या युद्धानंतर हजारो इस्रायली राखीव सैनिकांना सरकारने माघारी बोलवलं होते. हजारो इस्रायली सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बंदुका हाती घेतल्या आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मुलावरुन सैनिक संतप्त झाले आहेत.
Read Moreअवघ्या 8 वर्षाच्या 'या' मुलावर चीनचा डोळा; दलाई लामांसाठी का खास आहे हा चिमुकला?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dalai Lama: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची अनेक वचनं बऱ्याचजणांसाठी आदर्श असतात. अशा या लामांनी एका 8 वर्षीय मुलाला बरंच महत्त्वं दिलं आहे. असं का? पाहा….
Read More