मुलांना स्कूल व्हॅनमधून पाठवताना विचार करा! नर्सरीच्या 2 मुलींवर चालकाकडूनच बलात्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या अनेक पालक नोकरी करत असल्याने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी स्कूल व्हॅन किंवा रिक्षा यांनाच प्राधान्य देतात. या बसेस, रिक्षा घऱाखाली येत असल्याने पालकांना सोयीस्कर पडतं आणि वेळही वाचतो. यानिमित्ताने पालक एकाप्रकारे आपलं मूल पूर्ण विश्वासाने त्या चालकाकडे सोपवत असतात. पण हा विश्वास किती आंधळा ठरु शकतो हे दाखवणारी आणि अशा पालकांना खडबडून जागं करणारी एक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये स्कूल व्हॅन चालकाने नर्सरीत शिकणाऱ्या दोन मुलींवर बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर आरोपी चालकाने हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.  बिहारच्या बेगुसराई…

Read More