Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.  दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम सराफा बाजारात नेहमीच दिसून येत असतात. यंदा जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 11 वेळा 63 हजारांवर पोहोचल्याचा दिसून आला. 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा (99.9% शुद्धता) दर…

Read More

रोज शेजाऱ्यांचा कचरा चोरून खायचा चिमुकला, पकडल्यावर समजलं तो दोन वर्षांपासून घरात एकटाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखादं लहान मूल घरात एकटं किती दिवस राहू शकतं? याचं उत्तर कदाचित काही दिवस असेल. पण फ्रान्समध्ये 7 वर्षांचा चिमुरडा तब्बल 2 वर्षं घरात एकटाच राहत होता. करोना काळात त्याची 39 वर्षं आई त्याला सोडून निघून केली होती. MailOnline च्या वृत्तानुसार पतीला घटस्फोट दिल्यानंतर मुलाची आई दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास गेली होती. यावेळी तिने मुलाला घऱातच सोडून दिलं होतं. मुलाला सोडून गेल्याचा आरोपाखाली महिला कोर्टात हजर झाली असता ही घटना उघडकीस आली.  ही घटना समोर आल्यानंतर देशभरात चर्चा सुरु असून खळबळ उडाली आहे. खटल्यादरम्यान मुलगा 2020…

Read More

Nagpur News : चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि… ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

Read More

झूमध्ये फिरायला आलेला चिमुकला गोरिलाच्या पिंजऱ्यात पडला, अन्…; भावूक करणारा Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video: झूमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात चिमुकला गोरिलाच्या पिंजऱ्यात पडतो अन् पुढे काय घडते ते पाहा. 

Read More

अवघ्या 8 वर्षाच्या 'या' मुलावर चीनचा डोळा; दलाई लामांसाठी का खास आहे हा चिमुकला?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dalai Lama: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची अनेक वचनं बऱ्याचजणांसाठी आदर्श असतात. अशा या लामांनी एका 8 वर्षीय मुलाला बरंच महत्त्वं दिलं आहे. असं का? पाहा….   

Read More

Budh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल ‘या’ 5 लोकांचं भाग्य! तुमच्या नशिबात काय आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध उदय होणार आहे. या परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो सकारात्मक तर काही राशींसाठी तो नकारात्मक ठरणार आहे. बुध उदय 15 सप्टेंबरला सिंह राशी पहाटे 4:28 वाजता गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे, याच तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. (budh uday 2023 in singh rashi mercury rise on september 15 three zodiac signs get Rich) मेष…

Read More

VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : लहान मुलं खूप निरागस आणि धाडसी असतात. त्यांना लहानपणी कसलीही भीती वाटत नसते. खरं तर आजकालची पोरं खूप जास्त खोडकर आणि बदमाश असतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. लहान मुलांकडे डोळ्यात अंजन घालून लक्ष द्यावं लागतं, अन्यथा नजर हटी आणि दुर्घटना घटी अशी गत होते. मुलांच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. लहान मुलांना बरोबर काय चुकू काय हे देखील कळतं नसतं. त्याशिवाय जीवाला धोका म्हणजे काय असतो याची त्यांना कल्पना नसते. (Today Trending Video child walk on narrow ledge of…

Read More

Video : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करुन पायलटने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Trending News : लहानपणी तुमचं कुठलं खेळणं अतिशय प्रिय होतं. अहो प्रत्येक लहान मुलांचं त्याचं आवडतं खेळणं असतं. त्याला कोणी हात लावलेला अजिबात आवडत नसतं. अगदी दिवसरात्र अगदी घराबाहेर गेल्यावर एवढंच नाही तर बाहेरगावी गेल्यावरही ते मुलं त्याचं आवडतं खेळणं दूर करत नाही. रात्री झोपतानाही त्यांचं लाडक जीवाभावाचा खेळ त्याचा सोबत कुशीत असतो. हेच खेळणं तुटलं किंवा हरवलं तर ते घर डोक्यावर घेतात.(trending news pilot flies american girl doll 5880 miles to 9 year old girl who lost it video viral on Internet…

Read More

सीमा हैदरचं नशीब चमकलं! बॉलिवूड चित्रपटात निभावणार रॉ एजंटची भूमिका? VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानातून (Pakistan) आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) अद्यापही चर्चेत आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे असणाऱ्या त्यांच्या या लव्हस्टोरीची जोरदार चर्चा सुरु आहे. सचिनसाठी (Sachin) सीमाने आपल्या चार मुलांसह सीमा ओलांडली असून नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आहे. दरम्यान, अनधिकृतपणे भारतात दाखल झाल्याने आणि तिला आश्रय दिल्याने सचिन आणि सीमा या दोघांचीही उत्तर प्रदेश एटीएसकडून चौकशी सुरु आहे. दोघांच्या मागे सध्या चौकशीचे ससेमिरा लागला असताना, दुसरीकडे त्यांना नशिबाचीही साथ लाभताना दिसत आहे. याचं कारण सीमा हैदर लवकरच बॉलिवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.  भारतात दाखल…

Read More

एकही दिवस शाळा न बुडवता 10 वर्षांची चिमुकली फिरली 50 देश; आई-वडिलांचं Planning पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 Year Old Girl Travel 50 Countries: या मुलीचे आई-वडील तिला फार हौसेने वेगवेगळे देश फिरवतात. आपल्या मुलीला एवढे वेगवेगळे देश दाखवण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही या दोघांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Read More