‘अंधभक्तांनी मोदींना ‘विश्वगुरू’ची उपाधी बहाल केली, पण हे गुरू..’; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Government Stand on China: “पंतप्रधान मोदी यांना पुन्हा सत्ता मिळाली तर ते भारताचा चेहरामोहराच बदलून टाकतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अंधभक्तांना वाटतो. मोदी यांच्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदललाय का? ते सांगणे कठीण आहे, पण भारताचा नकाशा मात्र मोदींच्या काळात कुरतडला जातोय,” अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चीन धोरणावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या काळातच चीनचा अरुणाचल प्रदेशसंदर्भातील खोडसाळपणा वाढला असल्याचंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील चिनी घुसखोरीला सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. चीनची…

Read More

13 वर्षांची मुलगी जाताना बाहुली पण घेऊन गेली! फासावर दोघींना पाहून पोलिसही गहिवरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवारी ही घटना घडली असून कोलकत्ता येथील ही तरुणी आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृतदेहाशेजारीच तिची बाहुलीलाही गळफास लावलेल्या स्थितीत होती. ही बाहुली सतत तिच्यासोबत असायची तीदेखील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.  13 वर्षांच्या चिमुकलीने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन बाहुल्यांच्या भोवती गळफास तयार करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला असून फक्त एकाच बाहुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता.…

Read More

Video : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करुन पायलटने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Trending News : लहानपणी तुमचं कुठलं खेळणं अतिशय प्रिय होतं. अहो प्रत्येक लहान मुलांचं त्याचं आवडतं खेळणं असतं. त्याला कोणी हात लावलेला अजिबात आवडत नसतं. अगदी दिवसरात्र अगदी घराबाहेर गेल्यावर एवढंच नाही तर बाहेरगावी गेल्यावरही ते मुलं त्याचं आवडतं खेळणं दूर करत नाही. रात्री झोपतानाही त्यांचं लाडक जीवाभावाचा खेळ त्याचा सोबत कुशीत असतो. हेच खेळणं तुटलं किंवा हरवलं तर ते घर डोक्यावर घेतात.(trending news pilot flies american girl doll 5880 miles to 9 year old girl who lost it video viral on Internet…

Read More

सीमा हैदर भारतीय जवानांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट, चौकशीदरम्यान रडून रडून बेहाल; IB काठमांडूला जाणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला (Seema Haider) एटीएसने (ATS) नोएडामधील (Noida) सेफ हाऊसमध्ये शिफ्ट केलं आहे. सीमासह तिचा मुलगा आणि प्रियकर सचिनही (Sachin) आहे. सीमा गुप्तहेर आहे का? यादृष्टीने एटीएस तपास करत आहे. मात्र 15 दिवसांनीही अद्याप याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. सोमवारी युपी एटीएसने 8 तास सीमाची चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात (Pakistan Army) असल्याने शंका निर्माण होत आहे. रात्री उशिरा तिची सुटका करण्यात आली होती.  ATS ने मंगळवारी पुन्हा एकदा सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी नेलं…

Read More