( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवारी ही घटना घडली असून कोलकत्ता येथील ही तरुणी आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृतदेहाशेजारीच तिची बाहुलीलाही गळफास लावलेल्या स्थितीत होती. ही बाहुली सतत तिच्यासोबत असायची तीदेखील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 13 वर्षांच्या चिमुकलीने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन बाहुल्यांच्या भोवती गळफास तयार करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला असून फक्त एकाच बाहुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता.…
Read MoreTag: फसवर
घरात घुसून 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर हातोड्याने मारुन फासावर लटकवलं; निर्घृण हत्यांकाडाने पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊत (Lucknow) एका अल्पवयीन मुलीची घरात घुसून बलात्कार (Rape) केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
Read More