घरात घुसून 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर हातोड्याने मारुन फासावर लटकवलं; निर्घृण हत्यांकाडाने पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊत (Lucknow) एका अल्पवयीन मुलीची घरात घुसून बलात्कार (Rape) केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 
 

Related posts