( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली पोलिसांना 10 जानेवारीला गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.
Read MoreTag: हदरल
पतीने चार भावांना पत्नीवर करायला लावला बलात्कार, नंतर हत्या केली अन्…; पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश एका विवाहित महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पोलिसांनी एका निर्माणधीन इमारतीत महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पाण्याच्या टाकीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला असून, आरोपींचं नाव समजल्यानतर फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण परिसर हादरला आहे. याचं कारण महिलेच्या चार दिरांनीच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. यानंतर तिची हत्या केली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या पतीच्या सांगण्यावरुनच हा सगळा कट रचण्यात आला होता. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथे ही…
Read MoreEarthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!
( प्रगत भारत । pragatbharat.com) China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Read Moreलग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या…
Read More10वीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Suicide In Kota: तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतील नकार ही पचवणे आजच्या पिढीला जड जात आहे. अलीकडेच राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी तिच्याशी बोलण्यासाठी गेली असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कृपांगीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपांगी तिच्या…
Read Moreऑनर किलिंगने देश हादरला! गावातील चिंचेच्या झाडाला बापानेच मुलीला लटकवलं, दोर तोडला ती वाचली पण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Honour Killing : देशाला हादरवणारी आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली असून, यावेळी आई- वडिलांनी पोटच्या मुलीला तिनं अनुसूचित जमातीतील तरुणाला जोडीदार म्हणून निवडल्याचा आकस मानात ठेवत सूडभावनेनं तिला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं. कुठे घडली नात्यांला काळीमा फासणारी घटना? तामिळनाडूतील तंजावर येथे अनुसूचित जातींमधील मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार पूवालूर गावातील नवीन नावाच्या तरुणानं नजीकच्या गावातील 19 वर्षीय ऐश्वर्याशी लग्न केलं होतं. पाच वर्षांच्या प्रेमाच्या नात्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिरुप्पूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या ऐश्वर्या…
Read Moreदिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दुसरीकडे शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या हाती सोपवला आहे. राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या केली आणि त्याला जिवंत जाळले. तरुण सातत्याने त्रास देत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे म्हटलं जात…
Read MoreIran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.
Read Moreगेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर ‘ऑनलाइन गँगरेप’; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gang Raped In Virtual World: ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. येथे मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अचानक तिला घेरलं अन्… ’16 वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल…
Read Moreजपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Earthquake: जपान एकापाठोपाठ सलग दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 रीश्टर स्केल आणि दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.0 रीश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला झटका गुरुवारी कुरील द्विपवर दुपारी 2.45 मिनिटांनी जाणवला तर दुसरा धक्का दुपारी 3.07 मिनिटांनी जाणवला आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्याने जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रिपोर्ट्सनुसार, जपामध्ये गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 26 आणि 27 डिसेंबरला देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 26 डिसेंबर रोजी जपानच्या इजू…
Read More