भाचीचं अफेअर असल्याचं समजताच मामाचा संताप, गळा दाबून केलं ठार, नंतर शेणाच्या गोवऱ्यांमध्ये टाकून पेटवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका मामानेच आपल्या भाचीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मामाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांनी तरुणाला फार समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही. यानंतर अखेर मामाने गळा दाबून तिची हत्या केली.  मेरठच्या भावनपूर येथील छिलौरा गावात हा प्रकार घडला आहे. गावकऱ्यांना शेणाच्या गोवऱ्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांना मृतदेह…

Read More

10वीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Suicide In Kota: तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतील नकार ही पचवणे आजच्या पिढीला जड जात आहे. अलीकडेच राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी तिच्याशी बोलण्यासाठी गेली असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कृपांगीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपांगी तिच्या…

Read More

Do know You: मॉल किंवा ऑफिसच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) General knowledge: मॉलमध्ये फिरायला कोणाला नाही आवडत. पगार झाला की अनेकांची पहिली पसंती असते ती शॉपिंग. अनेकजण शॉपिंग करण्यासाठी मॉलचा पर्याय निवडतात. घरात वापरात येणाऱ्या साबणापासून ते लाखोंच्या मोबाईलपर्यंत मॉलमध्ये (Malls) मिळतात. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता आणि तिथलं टॉयलेट वापरता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? टॉयलेटचे दरवाजे (Toilet doors) जमिनीपासून सामान्य टॉयलेटपेक्षा उंचीवर असतात. असं का असतं? अनेक मोठ्या ऑफिसमध्ये देखील टॉयलेटच्या दरवाजांची उंची ही सामान्य टॉयलेटच्या उंचीपेक्षा अधिक असते. यामागे नेमकं लॉजिक काय आहे?  काय आहे कारण? पूर्णपणे बंद असलेल्या शौचालयामुळे…

Read More