10वीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Suicide In Kota: तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतील नकार ही पचवणे आजच्या पिढीला जड जात आहे. अलीकडेच राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी तिच्याशी बोलण्यासाठी गेली असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कृपांगीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपांगी तिच्या…

Read More

विद्यार्थिनीचा दुपट्टा खेचला, तुम्ही काय आरती काढत होतात का?; योगी आदित्यना SP वर संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेली ही सर्वात मोठी बैठक ठरली. जवळपास 3 तास 15 मिनिटं सुरु असलेल्या या बैठकीत महिलांसंबंधी गुन्हे, गुन्हेगारी नियंत्रण, त्यांच्याविरोधातील कारवाई हे चर्चेचे मुख्य मुद्दे होते. यादरम्यान महिलांविरोधातील गुन्ह्यांमधील आरोपींविरोधात कारवाई करण्यात असमर्थ राहिल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या प्रमुखांना खडे बोलही सुनावले.  योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीत पहिल्यांदाच पोलीस महासंचालक, अतिरिक्त महासंचालक, पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रमुखही हजर होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना…

Read More

शिक्षकाचा कारनामा! फॉर्म भरण्याच्या बहाण्यानं बनवलं विद्यार्थिनीचं लग्नाचं प्रमाणपत्र, तिच्या घरी गेला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा एका दिवसाने विवाह होणार होता. मात्र शिक्षकाच्या या कृत्याने मुलीच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Read More