( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे.
Read MoreTag: आतमहतय
एमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह
( प्रगत भारत । pragatbharat.com) MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे.
Read More10वीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Suicide In Kota: तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या गोष्टीतील नकार ही पचवणे आजच्या पिढीला जड जात आहे. अलीकडेच राजस्थानच्या कोटा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात ही घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. कृपांगी असं या तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी तिची आजी तिच्याशी बोलण्यासाठी गेली असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कृपांगीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपांगी तिच्या…
Read Moreपतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : ओडिशामध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या निधनाची चुकीची माहिती पत्नीला देण्यात आली होती. पतीच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यात स्फोटात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतरज्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ती जिवंत आहे आणि तिच्यावर रुग्णालयात…
Read Moreआमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील काँग्रेस आमदाराच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांच्या मुलाला अटक केली आहे तर राहते घरही सील करण्यात आले आहे. आदित्य वाल्मिकी असं आमदाराच्या मुलाचं नाव असून त्याच्यावर 28 वर्षांच्या पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका यांना कित्येकदा आवाज देऊनही त्यांनी हाकेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र त्यावरही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.…
Read MoreBMW कार अन् 15 एकर जमीन न दिल्याने मोडलं लग्न, डॉक्टर तरुणीने नैराश्यातून केली आत्महत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Doctor Suicide : केरळमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More‘आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने…’; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) आग्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 फूट अंतर होतं आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी चिठ्ठीही लिहिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. आग्रा इथल्या प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी…
Read Moreजगातील सर्वात रहस्यमयी अन् घनदाट जंगल, इथे येऊन लोक करतात आत्महत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Suicide Forest Of Japan: जगात अनेक रहस्यमय गोष्टी अस्तित्वात आहेत. जगातील काही घटनांचे व अस्तित्वात असलेल्या रहस्यांचे गूढ अद्यापही सोडवण्यात यश आलेले नाही. जगभरातील अनेक रहस्यमयी गोष्टींचे गूढ उकलण्यासाठी संशोधनदेखील करण्यात आले. मात्र, त्याचे उत्तर अद्याप कोणालाही सापडले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबाबत सांगणार आहोत. या जागेला सुसाइट पॉइंट असंही म्हणतात. हे एक घनदाट जंगल असून याचे नावच सुसाइड फॉरेस्ट असं आहे. जपानमध्ये हे जंगल असून इथे जीपीएस आणि कंपासदेखील सुरू होत नाही. जपानमध्ये असलेल्या या जंगलाचे नाव ऑकिगहरा असं आहे. मात्र, असं…
Read MoreNitin Desai Suicide Indian Art Director Death at N D Studio What Is Depression And How To Treat Mental Health and Dealing with Suicidal Thoughts; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, नैराश्य नक्की का येतं आणि त्यावर कशी मात करावी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्या का केली जाते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार साधारण १५ ते १९ या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं. मात्र देशात आणि जगात अशा अनेक व्यक्ती आत्महत्या करतात ज्यांना नक्की आत्महत्या का करावी वाटते आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे नेहमीच सर्वांना आश्चर्य वाटतं. आत्महत्येमागे नैराश्य आणि जीवन व्यर्थ असून काहीही न करता येण्याची भावना मनात बळावत जाते असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. मात्र या विचारापासून फारकत नक्कीच घेता येते असंही त्यांनी सांगितलं. अनेक घटना ठरतात कारणीभूत आत्महत्या हा त्वरीत घेतलेला…
Read Moreएअर होस्टेस गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी माजी गृहमंत्र्यांची निर्दोष मुक्तता; काय आहे हे प्रकरण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Air Hostess Geetika Sharma Suicide Case: दिल्लीमधील बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी (Geetika Sharma Suicide Case) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या हरियाणाच्या माजी गृहराज्यमंत्री गोपाल कांडा (Gopal Kanda) यांची सुटका केली आहे. दिल्ली कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांची माजी सहकारी अरुणा चढ्ढा यांचीही सुटका केली आहे. कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांना 1 लाखांचा पर्सनल बाँड भरण्यास सांगितला असून, पोलिसांनी सुटकेविरोधात याचिका दाखल केल्यास हजर राहण्याचा आदेश दिला आहे. गीतिका शर्मा गोपाल कांडा यांच्या एमडीएलआर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. 5…
Read More