( प्रगत भारत । pragatbharat.com) Suicide Forest Of Japan: जगात अनेक रहस्यमय गोष्टी अस्तित्वात आहेत. जगातील काही घटनांचे व अस्तित्वात असलेल्या रहस्यांचे गूढ अद्यापही सोडवण्यात यश आलेले नाही. जगभरातील अनेक रहस्यमयी गोष्टींचे गूढ उकलण्यासाठी संशोधनदेखील करण्यात आले. मात्र, त्याचे उत्तर अद्याप कोणालाही सापडले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबाबत सांगणार आहोत. या जागेला सुसाइट पॉइंट असंही म्हणतात. हे एक घनदाट जंगल असून याचे नावच सुसाइड फॉरेस्ट असं आहे. जपानमध्ये हे जंगल असून इथे जीपीएस आणि कंपासदेखील सुरू होत नाही. जपानमध्ये असलेल्या या जंगलाचे नाव ऑकिगहरा असं आहे. मात्र, असं…
Read MoreTag: घनदट
घनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Colombia Forest Rescue : कोलंबियातील अॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, अशी माहिती देण्यात आली होती. शोधमोहीम सुरु होती अन् त्याचा डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून प्रत्येक जण अवाक् झालं. चार मुलं, जी चार भावंडं आहेत. विमान अपघातात त्यांनी आपली आई गमावली. पण या भावंडांनी घनदाट अॅमेझॉन जंगलात यमराजाला चकवा दिला. 40 दिवसांपासून त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर त्यांचा संघर्षाला यश आलं आणि त्यांची जंगलातून सुटका करण्यात आली. कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव…
Read More