Santosh Bangar Special Report : आधी म्हणाले मिशी काढणार, आता म्हणाले… बांगर यांचं नवं चॅलेंज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Santosh Bangar Special Report : आधी म्हणाले मिशी काढणार, आता म्हणाले… बांगर यांचं नवं चॅलेंज विषय होता कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीचा… मात्र त्यासाठी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी स्वत:ची मिशी पणाला लावली होती… त्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रभर झाली होती… आता याच संतोष बांगर यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाचा टास्क स्वीकारत स्वत:चा जीव पणाला लावलाय… पाहूयात… संतोष बांगर महाशयांनी यावेळी काय वक्तव्य केलंय…</p>

[ad_2]

Related posts