( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit : जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सौदी अरेबियावरुन युएईच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.
Read MoreTag: चकव
ऑगस्ट महिन्यात Amazon, Myntra सह अनेक साईट्सवर जबरदस्त सेल; भरघोस Discount आणि ऑफर्स; तारीख चुकवू नका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day Sale: जर तुम्ही काही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण लवकरच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा यासह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांचा मोठा सेल सुरु होत आहे. यावर्षी 15 ऑगस्टला भारत आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपन्यांकडून शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण कंपन्यांकडून भरघोस डिस्काऊंट आणि ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या साईटवर कोणती ऑफर मिळत आहे. 1) Amazon – जर तुम्ही नेहमी Amazon ला…
Read Moreघनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Colombia Forest Rescue : कोलंबियातील अॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, अशी माहिती देण्यात आली होती. शोधमोहीम सुरु होती अन् त्याचा डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून प्रत्येक जण अवाक् झालं. चार मुलं, जी चार भावंडं आहेत. विमान अपघातात त्यांनी आपली आई गमावली. पण या भावंडांनी घनदाट अॅमेझॉन जंगलात यमराजाला चकवा दिला. 40 दिवसांपासून त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर त्यांचा संघर्षाला यश आलं आणि त्यांची जंगलातून सुटका करण्यात आली. कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव…
Read More