अखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission :  जापानच्या स्मार्ट लँडरने चंद्रावर यशस्वी लँडिग करुनही मून मिशन फेल ठरतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  आता जपानच्या मून मिशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लँडरची बॅटरी चार्ज होत नसल्याने जपानची मून मिशन धोक्यात आली होती. मात्र, चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार आहे. मून मिशनवर काम करणाऱ्या टीमला मोठं यश मिळाले आहे.  07 सप्टेंबर 2023 रोजी जपानेचे हे  मून लँडर स्लिम चंद्राकडे झेपावले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून H-IIA रॉकेटद्वारे या यानाचे…

Read More

विद्यार्थ्यासोबत मुख्यध्यापिकेचे अश्लील फोटोशूट; शाळेची सहल गेलेली असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Teacher And Student Viral Photoshoot: सरकारी शाळेतील 42 वर्षांच्या मुख्यध्यापिकेने विद्यार्थ्यांसोबतच अश्लील फोटोशूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक राज्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला या गावातील सरकारी शाळेतील हा प्रकार आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर शाळेने मुख्यधापिकेवर कारवाई करत तिचे निलंबन केले आहे. शाळेची सहल गेली होती यावेळी शिक्षेकेने विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन केले. शिक्षेकेने विद्यार्थ्याला किस करतानाचे फोटोशूट केले. सोशल मीडियावर बुधवारी फोटो व्हायरल झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे फोटो पाहिल्यानंतर लगेचच शाळेत धाव घेत हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. विद्यार्थ्यांसोबत अश्लील फोटोशूट करणाऱ्या शिक्षेकेवर…

Read More

चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर होतोय सूर्योदय; झोपी गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर पुन्हा नवा सूर्योदय होणार आहे. हा सूर्योदय भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी आशेचा किरण आहे. कारण लीप मोडवर असलेले  विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह होतील का?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read More

सुरक्षेला चकवा देत थेट UAE च्या अध्यक्षांना भेटायला गेलेली ती व्यक्ती कोण? यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit : जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर आलं आहे. सौदी अरेबियावरुन युएईच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं आहे.

Read More

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली मुलगी रस्त्यावर भूकेने तडफडताना आढळली; आईने दिली मदतीसाठी हाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Girl in US: परदेशात आपल्या मुलाला शिक्षणाला पाठवणं हे अनेक पालकांचं स्वप्नं असतं. अनेकदा आपल्या आवाक्याबाहेर असतानाही मध्यमवर्गीय कुटुंबं एकवेळ कर्ज काढत मुलांना परदेशात पाठवतात. पण तिथे गेल्यानंतर मुलांना स्वत: सगळा संघर्ष करावा लागतो. अनेकदा मागे देशात असणाऱ्या कुटुंबाना मुलांची तिथे नेमकी काय स्थिती आहे याची कल्पना नसते. पण जेव्हा कळतं तोपर्यंत बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली असून तेलंगणामधील मुलगी अमेरिकेतील रस्त्यांवर आढळली आहे. आता तिच्या आईने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.  अमेरिकेत मास्टर्सचं शिक्षण करण्यासाठी गेलेली…

Read More