विद्यार्थ्यासोबत मुख्यध्यापिकेचे अश्लील फोटोशूट; शाळेची सहल गेलेली असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Teacher And Student Viral Photoshoot: सरकारी शाळेतील 42 वर्षांच्या मुख्यध्यापिकेने विद्यार्थ्यांसोबतच अश्लील फोटोशूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक राज्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला या गावातील सरकारी शाळेतील हा प्रकार आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर शाळेने मुख्यधापिकेवर कारवाई करत तिचे निलंबन केले आहे. शाळेची सहल गेली होती यावेळी शिक्षेकेने विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन केले. शिक्षेकेने विद्यार्थ्याला किस करतानाचे फोटोशूट केले. सोशल मीडियावर बुधवारी फोटो व्हायरल झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे फोटो पाहिल्यानंतर लगेचच शाळेत धाव घेत हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. विद्यार्थ्यांसोबत अश्लील फोटोशूट करणाऱ्या शिक्षेकेवर…

Read More

दिल्ली हत्याकांडात ट्विस्ट; हत्येआधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पण आरोपी साहिल नसून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली हत्याकांडात धक्कादायक वळण आलं आहे. एफएसएलच्या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या हत्येआधी तिच्यावर आत्याचार झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी साहिल नसून दुसराच कोणी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हत्याप्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. त्यात ही बाब नमूद केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तेव्हा काही सँपल घेण्यात आले होते. आता एफएसएलच्या अहवालानुसार मुलीवर शारिरीक जबरस्ती करण्यात आली होती. मात्र तो आरोपी…

Read More