विद्यार्थ्यासोबत मुख्यध्यापिकेचे अश्लील फोटोशूट; शाळेची सहल गेलेली असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Teacher And Student Viral Photoshoot: सरकारी शाळेतील 42 वर्षांच्या मुख्यध्यापिकेने विद्यार्थ्यांसोबतच अश्लील फोटोशूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक राज्यातील चिंतामणी तालुक्यातील मुरुगामल्ला या गावातील सरकारी शाळेतील हा प्रकार आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर शाळेने मुख्यधापिकेवर कारवाई करत तिचे निलंबन केले आहे. शाळेची सहल गेली होती यावेळी शिक्षेकेने विद्यार्थ्यासोबत अश्लील वर्तन केले. शिक्षेकेने विद्यार्थ्याला किस करतानाचे फोटोशूट केले. सोशल मीडियावर बुधवारी फोटो व्हायरल झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे फोटो पाहिल्यानंतर लगेचच शाळेत धाव घेत हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. विद्यार्थ्यांसोबत अश्लील फोटोशूट करणाऱ्या शिक्षेकेवर…

Read More

पाणीपुरी खायला गेलेल्या मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; दुकानदाराचाही घेतला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : बिहारमध्ये शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी एका दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षक आणि दुकानदाराचा समावेश आहे.

Read More

चालत्या वाहनातून अपहरण करून मुख्याध्यापकाची हत्या, भावानेच कट रचल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand Crime : झारखंडमध्ये गुन्हेगारांनी एका प्राचार्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बसंतराय येथील मौलाना अबुल कलाम आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नझिरुद्दीन यांची अपहरणानंतर हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी महागमा दिझोरीच्या मध्यभागी त्यांचा मृतदेह आढळून आला.

Read More