पाणीपुरी खायला गेलेल्या मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; दुकानदाराचाही घेतला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : बिहारमध्ये शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी एका दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षक आणि दुकानदाराचा समावेश आहे.

Related posts