चालत्या ट्रेनमध्येही मिळू शकते कन्फर्म सीट, रेल्वेचे ही सुविधा देणारा रिकाम्या सीटची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Check IRCTC Train Seat Availability: जगातील सर्वात मोठे रेल्वेचे नेटवर्क भारतात आहे. यात भारताचा चौथा क्रमांक आहे. देशातील बहुतांश प्रवासी हे रेल्वेनेच प्रवास करतात. लांबचा पल्ला गाठण्यासाठी रेल्वे ही आरामदायक तर आहेच पण त्याचबरोबर तिकिटांचा दरही कमी आहे. रेल्वेने प्रवास करायचा म्हटलं की सगळ्यात आधी रिझर्व्हेशन करावे लागते. कन्फर्म तिकिट न मिळाल्यास प्रवासात अडचणी येतात. पण कधी अचानक प्रवास करायचा झाल्यास रिझर्व्हेशन लगेचच मिळत नाही तसंच, कन्फर्म तिकिटही मिळत नाही. या दरम्यान वेगवेगळ्या शक्कल लढवून तिकिट मिळवावे लागते. कारण, ट्रेनच्या नियोजित वेळेच्या दोन…

Read More

थंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर तैनात असलेल्या आरपीएफ टीमला सूचना मिळाली की, आसामच्या सिलचर येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडी क्रमांक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचच्या आतमध्ये दोन तरुण शेणाच्या गोवऱ्या…

Read More

Amazing Viral Video : इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Engineer Built 6 Wheeler Vehicle: गरज ही शोधाची जनन आहे, असं म्हटलं जातं. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, असं मोठमोठे सल्ले अनेकजण देतात. मात्र, एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. भारतात जुगाड ही गोष्ट शिकवावी लागत नाही. जन्मजात ती अंगात भिनली जाते. मात्र, आता चीनने देखील भारताकडून खूप काही शिकल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.…

Read More

चालत्या वाहनातून अपहरण करून मुख्याध्यापकाची हत्या, भावानेच कट रचल्याचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand Crime : झारखंडमध्ये गुन्हेगारांनी एका प्राचार्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी बसंतराय येथील मौलाना अबुल कलाम आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नझिरुद्दीन यांची अपहरणानंतर हत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी महागमा दिझोरीच्या मध्यभागी त्यांचा मृतदेह आढळून आला.

Read More