थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी पेटवली शेकोटी; दोन मुलांसह 6 जणांचा वेदनादायक मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Cold Wave : उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. दिल्ली-एनसीआर ते उत्तर प्रदेशपर्यंत हाडं गोठवणारी थंडी आहे. धुके आणि बर्फाच्छादित वाऱ्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत शनिवारी किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच राजधानी दिल्लीच्या अनेक भागात दाट धुकेही कायम आहे. अशातच थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाय केले जात आहे. त्यातच शेकोटीमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दुसर्‍या ठिकाणी, दोघांचा मृत्यू झाला आहे. स्वतःला थंडीपासून…

Read More

थंडीपासून बचाव करण्यासाठी दोघांनी चालत्या ट्रेनमध्ये पेटवली शेकोटी, कोचमधून धूर यायला लागताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन युवकांनी असं रेल्वेत असं काही केलं की त्यांची थेट तुरुंगाची रवानगी करण्यात आली आहे. तरुणांनी केलेला कारनामा पाहून रेल्वे पोलिसही थक्क झाले आहेत. तर, तरुणांमुळं अलीगढमध्ये ट्रेन थांबवण्यात आली होती. क्रांती एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दोन युवकांनी ट्रेनमध्येच शेकोटी पेटवत त्यावर हात शेकू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढ जंक्शनवर तैनात असलेल्या आरपीएफ टीमला सूचना मिळाली की, आसामच्या सिलचर येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या गाडी क्रमांक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये जनरल कोचच्या आतमध्ये दोन तरुण शेणाच्या गोवऱ्या…

Read More