Horoscope 12 April 2024 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना प्रॉपर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 12 April 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात आदर मिळू शकेल. आपण एकाच वेळी बर्‍याच क्षेत्रात सक्रिय असाल. वृषभ (Taurus) आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते. कामकाजात व्यत्यय आल्यामुळे आपला मूड अस्वस्थ होऊ शकतो. मिथुन (Gemini) आजच्या दिवशी ऑफिसमधील…

Read More

LokSabha: ‘…तर तुम्हाला कोणीच मदत करु शकत नाही’, प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी (Rahull Gandhi) यांना माघार घेण्याबद्दल विचार करावा असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीकाही केली आहे.  “माझ्या मते हे लोकशाहीविरोधी आहे,” असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाला पुन्हा जीवनदार देण्याच्या हेतून रणनीती आखली होती. पण धोरणावरुन मतभेद…

Read More

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi High Court: महिलेने विचारपूर्वक ठेवलेल्या शारिरीक संबंधांना फसवणूक म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी हा निर्णय दिला आहे. एका महिलेने व्यक्तीविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, नंतर दोघांनी परस्पर संमतीने प्रकरण मिटवून घेतले व नंतर लग्नदेखील केले. त्यामुळं त्या व्यक्तीविरोधातील बलात्काराचा खटला रद्द करण्यात येत आहे, असं न्यायमूर्ती मेंदीरत्ता यांनी म्हटलं आहे.  महिलेने या व्यक्तीच्या विरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की, लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार…

Read More

Panchang Today : फाल्गुन पौर्णिमासह आज होलिका दहन, धन शक्ती योगाचा संयोग! काय सांगत रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 24 March 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, वृद्धी योगसह पूर्व फाल्गुनी नक्षत्र शुभ संयोग आहे. त्यासोबतच धन शक्ती योग, त्रिग्रही योग आणि बुधादित्य योगही आहे. चंद्र दुपारनंतर कन्या राशीत असणार आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 24 March ashubh muhurat…

Read More

Holi Celebraton: धुळवडीत रंग लागलेल्या नोटा बाजारात वापरु शकतो का? समजून घ्या RBI चा नियम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024: रविवारी संपूर्ण देशभरात होळी सण साजरा केला जाईल. तसंच दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व दुकानं सजली आहेत. रंग, पिचकारी विकत घेण्यासाठी लोकांची लगबग सुरु आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला हा सण साजरा करायला आवडतं. दरम्यान अनेकदा धुळवड खेळताना आपण खिशात पैसे ठेवतो. यामुळे रंग लागल्याने नोटा खराब होतात. नोटांना रंग लागला असेल तर अनेक दुकानदारही त्या स्विकारण्यास नकार देतात. पण यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम नेमका काय सांगतो? हे जाणून घ्या. या नोटा खरंच चलनातून बाद होतात की…

Read More

सैनिक शाळेत कोण-कोणत्या कोट्यातून मिळू शकतो प्रवेश? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sainik School Admission 2024: सैनिक शाळांची देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणना होते. मात्र या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कठिण परीक्षा द्यावी लागते. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने दिवसेंदिवस स्पर्धादेखील कठिण होत जाते. सैनिक शाळांची स्थापना 1961 मध्ये सैन्यात प्रवेश करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे या उद्देशाने सुरू झाली होती. तुम्हालाही तुमच्या मुलासाठी सैनिकी शाळेत अॅडमिशन घ्यायचे आहे तर या कोट्यातून तुम्ही शाळेत प्रवेश घेऊ शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  सैनिक शाळेत प्रवेशासाठीची प्रक्रिया  सैनिक शाळेत प्रवेशासाठी सर्वात आधी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यात…

Read More

Surya Gochar: सूर्य उच्च राशी मेषमध्ये करणार प्रवेश; 'या' राशींचा होऊ शकतो भाग्योदय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Transit In Mesh: 14 मे रोजी संध्याकाळी 6:04 पर्यंत सूर्य या राशीत राहणार आहे. यानंतर तो वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्याने उच्च राशीत प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. 

Read More

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshatra Parivartan: शनिदेव 7 एप्रिलला शतभिषा नक्षत्र सोडून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. 

Read More

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा ‘हा’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shiva Damru Benefit in Marathi : गळ्यात नाग, डोक्यावर चंद्र, केसात गंगा, हातात त्रिशूळ आणि डमरू असं महादेवाची लीला अपरंपार आहे. येत्या शुक्रवारी 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. महाशिवरात्री म्हणजे महादेव शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा. माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरा करण्यात येते. महादेव शंकराच्या डमरुमध्ये विशेष शक्ती असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी डमरुची पूजा करताना डमरु मंत्राचा जप केल्यास अद्भूत लाभ होतो. (Shiv Shakti signified by Damru) ज्योतिषतज्ज्ञ डॉ. जया मदन…

Read More

Android फोन वापरत असाल तर सावधान! खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट; कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Malware Threat To Android Phone Users: अगदी सॅमसंगपासून ते ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्यांचे फोन अ‍ॅण्ड्रॉइड ऑप्रेटिंग सिस्टीमवर काम करतात. मात्र ही बातमी देशातील अ‍ॅण्ड्रॉइड युझर्सचं टेन्शन वाढवणारी आहे.

Read More