महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Read More

FM Nirmala Sitharaman will make Records by Presenting Six consecutive Budget on February 1; निर्मला सीतारमण मारणार अर्थसंकल्प सादर करण्याचा सिक्सर; स्वतःच्या नावावर नोंदवले जबरदस्त रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यासोबतच अनेक विक्रम त्यांच्या नावावर होणार आहेत. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यारे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. सीतारामण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. ज्यांनी जुलै 2019 पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला. कोणत्याही अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सर्वोच्च अर्थसंकल्प आहे. मात्र देसाई यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह…

Read More

…म्हणून 23 कोटींची संपत्ती मुलांऐवजी चक्क कुत्र्या-मांजरांच्या नावावर केली; सारेच थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Woman Leaves Rs 23 Crore To Her Cats And Dogs: या महिलेने पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये तिची संपत्ती तिच्या मुलांच्या नावे केली होती. मात्र अगदी अंतिम क्षणी तिने आपले मृत्यूपत्र बदलले आणि संपत्ती कुत्र्या, मांजरांच्या नावावर केली. 

Read More

एलॉन मस्कने भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवलं मुलाचे नाव; गर्लफ्रेन्डने सांगितले कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajeev Chandrasekhar On Elon Musk: टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क हे (Elon Musk) यांच्या व्यवसायामुळे आणि त्यांच्या विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता ते त्यांच्या कुटुंबामुळेही चर्चेत आले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांचा भारतासोबत खास संबंध असल्याचे समोर आलं आहे. एलॉन मस्क यांच्या एका मुलाचे नाव महान भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. खुद्द एलॉन मस्क यांनीही याबाबत भाष्य केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी…

Read More

धोनीच्या नावावर दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; तीन दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : झारखंडमधून (Jharkhand) अपहरणाची (kidnapp) एक विचित्र घटना समोर आली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या नावाने एका दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आलं आहे. तीन दिवसांपासून पासून हा चिमुकला बेपत्ता असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. दुसरीकडे मुलाच्या कुटुंबियांना या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अशा प्रकारे अपहरण झाल्याने झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस (Jharkhand Police) या घटनेचा अधिक तपास करत आहेत. झारखंडमध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या नावाने आरोपींनी एका…

Read More

आयुष्यभराची कमाई दिली, जमीनही नावावर केली; पण अपघातात पाय जाताच पत्नीने सोडली साथ

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्नाच्या 25 वर्षानंतर पत्नीने आपल्या हतबल पतीची साथ सोडली आहे. आता पती व्हिलचेअरवर बसून प्रशासन आणि पोलिसांकडे न्याय देण्याची विनंती करत आहे.   

Read More

‘भारत’ बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा ‘तो’ सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA च्या विरोधात 26 पक्षांनी एकत्र येऊन विरोधीपक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या गटाला I.N.D.I.A. असं नाव देण्यात आलं आहे. बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधीपक्षांच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र इतक्या पक्षांनी एकत्र येऊन एक नाव निश्चित करणं हे कठीण काम कशापद्धतीने साध्य करण्यात आलं. या नावाचा प्रस्ताव कोणी दिला, इतर कोणत्या नावांची चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आली आहे.…

Read More