‘भारत’ बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा ‘तो’ सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA च्या विरोधात 26 पक्षांनी एकत्र येऊन विरोधीपक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या गटाला I.N.D.I.A. असं नाव देण्यात आलं आहे. बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधीपक्षांच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र इतक्या पक्षांनी एकत्र येऊन एक नाव निश्चित करणं हे कठीण काम कशापद्धतीने साध्य करण्यात आलं. या नावाचा प्रस्ताव कोणी दिला, इतर कोणत्या नावांची चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आली आहे.…

Read More