‘नियतीने ठरवलं होतं की…’, अयोध्या राम मंदिरावर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकजण लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करत त्यांची आठवण काढत होते. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण नंतर हे वृत्त फेटाळण्यात आलं होतं. राम मंदिर उभं राहण्यासाठी लढा देणारे लालकृष्ण अडवाणी यांनी आपण हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान आता लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेवर लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत…

Read More

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramlala Pran Pratishtha 2024: अयोध्येत भव्यदिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी 12 ते 1 पर्यंतचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी हाच मुहूर्त का निवडण्यात आला, याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण यामागे एक कारणदेखील आहे. काय आहे ते कारण जाणून घेऊया.  अयोध्या रामजन्मभूमी वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर…

Read More

‘भारत’ बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा ‘तो’ सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA च्या विरोधात 26 पक्षांनी एकत्र येऊन विरोधीपक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या गटाला I.N.D.I.A. असं नाव देण्यात आलं आहे. बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधीपक्षांच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र इतक्या पक्षांनी एकत्र येऊन एक नाव निश्चित करणं हे कठीण काम कशापद्धतीने साध्य करण्यात आलं. या नावाचा प्रस्ताव कोणी दिला, इतर कोणत्या नावांची चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आली आहे.…

Read More

भावाचा बहिणीवर जडला जीव, लग्न करण्याचं ठरवलं पण…| Brother Sister Love Affair Decided to get married but brother and sister waiting for the last rites for 96 hours viral news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Sister Love Affair : एका धक्कादायक घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भावाचा बहिणीवर जीव जडला. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण… Updated: Jul 17, 2023, 02:58 PM IST Brother Sister Love Affair Decided to get married but brother and sister waiting for the last rites for 96 hours viral news

Read More

“हिंदूंनी ठरवलं तर अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील,” कोणी केलं हे विधान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेचं (USA) सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या कॅपिटल हिलमध्ये (Capital Hill) बुधवारी हिंदू-अमेरिकी शिखर संमेलनाचं (Hindu American Summit) आयोजन करण्यात आलं. हिंदू-अमेरिकी समुदायाला समर्थन देणारे अनेक अमेरिकी खासदार या संमेलनात सहभागी झाले होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे खासदार मैककॉर्मिक (Republican Rich Mccormick) यांनी यावेळी अमेरिकेच्या विकासात तुमचा मोठा सहभाग आहे अशा शब्दांत कौतुक केलं. इतकंच नाही तर या समुदायाकडे अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष ठरवतील इतकी ताकद असल्याचं विधान केलं आहे.  बुधवारी झालेल्या या संमेलनाची सुरुवात वैदिक जप करत झाली. Americans4Hindus तर्फे आयोजित या शिखर संमेलनात देशभरातील हिंदू नेत्यांनी सहभाग…

Read More