‘नियतीने ठरवलं होतं की…’, अयोध्या राम मंदिरावर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकजण लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करत त्यांची आठवण काढत होते. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण नंतर हे वृत्त फेटाळण्यात आलं होतं. राम मंदिर उभं राहण्यासाठी लढा देणारे लालकृष्ण अडवाणी यांनी आपण हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान आता लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेवर लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत…

Read More