ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna to LK Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत यांनी ही माहिती दिली आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आपण त्यांच्याशी बोललो असून, अभिनंदन केलं असल्याची माहिती नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारण्यात मोलाची भूमिका निभावली होती. प्राणप्रतिष्ठानेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत होते. त्यातच आता त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. …

Read More

Ayodhya Ram Mandir Inauguration : …म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार?   

Read More

‘नियतीने ठरवलं होतं की…’, अयोध्या राम मंदिरावर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकजण लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करत त्यांची आठवण काढत होते. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण नंतर हे वृत्त फेटाळण्यात आलं होतं. राम मंदिर उभं राहण्यासाठी लढा देणारे लालकृष्ण अडवाणी यांनी आपण हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान आता लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेवर लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत…

Read More