( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath Speech On Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात भारताची सांस्कृतिक प्रतिमा म्हणून अयोध्या समोर येईल. हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath Speech) म्हणाले आहेत. काय म्हणाले…
Read MoreTag: Inauguration
Ayodhya Ram Mandir Inauguration : …म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार?
Read MoreAyodhya Ram Mandir Inauguration : पावलांच्या सहाय्यानं मोजला भूखंड; राम मंदिराची आणखी करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांना विसरून चालणार नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या धर्तीवर देशभरात एकच उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान होत असून, या मंदिरामुळं भारतीय इतिहासामध्ये एक नवं पान जोडलं जाणार आहे. अशा या अयोध्येतील मंदिरातीच संकल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं महत्त्वपूर्ण काम कोणी केलं तुम्हाला माहितीये? साधारण 30-35 वर्षांपूर्वीच मूळच्या पालीताणा आणि सध्या अहमदाबाद इथं राहणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिर निर्माण आंदोलनादरम्यान VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून राम मंदिराची आखणी केली होती. ज्यानंतर…
Read Morevirat kohli and anushka sharma got ayodhya ram mandir inauguration invitation
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anushka-Virat Got Ram Mandir Inauguration Invitation: अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळणाऱ्या व्हीव्हीआयपींच्या यादीत आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचाही समावेश झाला आहे. विराट-अनुष्काचा निमंत्रण स्विकारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोत अनुष्का शर्माने सफेद रंगाचा अनालकली सूट परिधान केला आहे. तर विराट कोहलीने डेनिम शर्टबरोबर सफेद रंगाची पँट परिधान केली आहे. सोहळ्याचं निमंत्रण (Ram Mandir Inauguration Invitation) स्विकारतर कॅमेरासमोर पोज देताना दोघंही दिसतायत. या सेलिब्रेटिंना निमंत्रण एक दिवस आधीच…
Read MoreInauguration ceremony of Mumbai Trans Harbor Link was expensive 1300 people fell ill
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Trans Harbour Link: शुक्रवारी मुंबई ट्रांस हार्बर लिंक (एमटीएचएल) चा उद्धाटन सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब ‘एमटीएचएल’ या सागरी सेतूचे उद्घाटन केलं आणि यावेळी नवी मुंबईत जाहीर सभेला संबोधित केलं. या सोहळ्याला मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते. अशावेळी काही लोकांना उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि डोकेदुखीचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे. डॉ. देवमाणे यांनी सांगितलं…
Read MorePM Modi appeal to Celebrate Diwali on January 22 for Ayodhya Ram Mandir Inauguration News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी IndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर
Read Moreup ayodhya ram mandir inauguration vvip guest invitation amitabh bachchan sachin virat kohli
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: उत्तर प्रदेशच्या अयोध्येत उभं राहणाऱ्या राममंदिरातील (Ram Mandir Temple) रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा नव्या वर्षात म्हणजे 22 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील नामवंत पाहुण्यांना आमंत्रण (VVIP Guest List) पाठवण्यात आलं आहे. देशातील आणि जगभरातील एकूण 7 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात तीन हजार VVIPचां समावेश आहे. या सोहळ्याचं सर्वात पहिलं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आलं. याशिवाय भाजपाच्या दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती या…
Read More