मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; दोन मजली घराची मालकीण

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपल्याच पोटच्या मुलांना भीक मागायला लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महिलेने आपली 8 वर्षांची मुलगी आणि दोन मुलांनी रस्त्यांवर भीक मागायला लावत 44 दिवसांत तब्बल 2 लाख 50 हजार रुपये कमावले. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेच्या कुटुंबाच्या मालकीची जमीन आणि दुमजली घर आहे अशी माहिती स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. शहरात भीक मागणाऱ्या 150 जणांमध्ये त्यांचा सहभाग आहे. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्या असून, तिची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  “इंद्राबाई इंदूर-उज्जैन रोडवर लव-कुश इंटरसेक्शन येथे भीक मागताना आढळली. आम्हाला तिच्याकडे…

Read More

Ayodhya Ram Mandir Inauguration : पावलांच्या सहाय्यानं मोजला भूखंड; राम मंदिराची आणखी करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांना विसरून चालणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या धर्तीवर देशभरात एकच उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान होत असून, या मंदिरामुळं भारतीय इतिहासामध्ये एक नवं पान जोडलं जाणार आहे. अशा या अयोध्येतील मंदिरातीच संकल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं महत्त्वपूर्ण काम कोणी केलं तुम्हाला माहितीये?  साधारण 30-35 वर्षांपूर्वीच मूळच्या पालीताणा आणि सध्या अहमदाबाद इथं राहणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिर निर्माण आंदोलनादरम्यान VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून राम मंदिराची आखणी केली होती. ज्यानंतर…

Read More

‘टायटॅनिक’च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titanic First Class Dinner Menu: टायटॅनिक या आलिशान जहाजाला जलसमाधी मिळून शतकभराचा काळ लोटला असला तरीही त्याबाबतचे काही प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत. अशाच टायटॅनिक या महाकाय जहाजाबद्दल एक कमालीची गोष्ट काही दिवसांपूर्वी जगानं पाहिली. निमित्त होतं ते म्हणजे त्या गोष्टीचा लिलाव.  टायटॅनिकवरील प्रथम श्रेणी प्रवासी अर्थात फर्स्ट क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण बेत अर्थात Titanic First Class Dinner Menu चा लिलाव नुकताच पार पडला. अतिशय जीर्ण अशा या डिनर मेन्यूचा हा कागद, किती किमतीला विकला गेलाय माहितीये? एक अंदाज लावून या कागदाची किंमत…

Read More