( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचं आदित्य L1 मोहिमेने अत्यंत यशश्वी टप्पा गाठला आहे. ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र अर्थात Magnetometer Boom स्थापित करण्यात ISRO च्या संशोधकांना यश आले आहे.
Read MoreTag: आणख
Ayodhya Ram Mandir Inauguration : पावलांच्या सहाय्यानं मोजला भूखंड; राम मंदिराची आणखी करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांना विसरून चालणार नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या धर्तीवर देशभरात एकच उत्साह पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान होत असून, या मंदिरामुळं भारतीय इतिहासामध्ये एक नवं पान जोडलं जाणार आहे. अशा या अयोध्येतील मंदिरातीच संकल्पना सर्वप्रथम कोणाला सुचली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं महत्त्वपूर्ण काम कोणी केलं तुम्हाला माहितीये? साधारण 30-35 वर्षांपूर्वीच मूळच्या पालीताणा आणि सध्या अहमदाबाद इथं राहणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांनी राम मंदिर निर्माण आंदोलनादरम्यान VHP अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून राम मंदिराची आखणी केली होती. ज्यानंतर…
Read Moreचांद्रयान 3 नंतर आणखी एका यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन यशस्वी झाले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड झाले आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा निश्चित केली होती. या यानाने अचूक लँंडिग केले असून निश्चित जागेवरच हे यान लँड झाले आहे. चंद्रावर यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे. भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते. याआधी भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले…
Read Moreकिशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स; शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय… कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणार आहे.
Read Moreशेअर बाजार आणखी खड्ड्यात! 4.59 लाख कोटींचा फटका बसण्यामागे ‘ही’ आहेत 5 मुख्य कारणं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Share Market Collapse: बुधवारनंतर गुरुवारीही शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली. बुधवारी शेअर बाजार 1628 अंकांनी गडगडला. आज म्हणजेच गुरुवारीही शेअर बाजार पहिल्या सत्रामध्ये 500 अंकांनी गडगडला आहे. निफ्टी 21,450 अंकांपर्यंत खाली घसरला आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आजही पडझड दिसून येत आहे. आज सेन्सेक्स पडून 70 हजार 982 वर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी सेन्सेक्स विक्रमी कामगिरी करत होता. अचानक शेअर बाजार का गडगडू लागला आहे? एका दिवसात गुंतवणूकदारांचा 4.59 लाख कोटी कसे बुडले? यामागील कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात… एचडीएफसी बँकेकडून मोठी निराशा – बुधवारी…
Read More'प्रोजेक्ट चिता'ला आणखी एक मोठा धक्का, कुनो नॅशनल पार्कात शौर्य चित्याचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh News: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील कुनो पार्कमध्ये नर चित्ता शौर्यच्या मृत्यूने एकच खलबळ उडाली आहे. एकूण दहाव्या चित्याचा मृत्यू झालाय.
Read MoreEaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका
( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे. InsuranceDekho चे प्रोडक्ट हेड यजुर महेंद्रू यांनी लिंक्डइनला पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन मालदीवसाठी…
Read More2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) 2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Read Moreलोकसभेतून सुप्रिया सुळे निलंबित, आणखी 49 खासदारांवर कारवाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत गोंघळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. यासह आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 59 वर पोहोचली आहे. हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकूण 141 खासदार निलंबित झाले आहेत.
Read Moreपृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन
( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीव्यतीरीक्त आणखी कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याचा जगभरातील संशोधक सोध घेत आहेत. या संशोधनात संशोधकांना मोठे यश आले आहे. पृथ्वी बाहेरील 17 ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत.
Read More