EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर  #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे.  InsuranceDekho चे प्रोडक्ट हेड यजुर महेंद्रू यांनी लिंक्डइनला पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन मालदीवसाठी…

Read More