किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स; शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय… कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणार आहे. 

Read More

EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर  #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित करत असल्याची घोषणा केली आहे.  InsuranceDekho चे प्रोडक्ट हेड यजुर महेंद्रू यांनी लिंक्डइनला पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे की, “आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन मालदीवसाठी…

Read More

RBI कडून आणखी 4 बँकांना दणका; तुमचं खातं असेल तर आताच सावध व्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मोदी सरकारच्या दणक्यानंतर कॅनडा वटणीवर! ट्रूडो आता म्हणतात, ‘कॅनडाला भारताबरोबर सध्या…’

Read More

‘तुमचे 41 राजदूत परत बोलवा, अन्यथा…’; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमधील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असून, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारताने आता कॅनडाला मोठा झटका दिला आहे. भारताने कॅनडाला त्यांचे 41 राजदूत माघारी बोलवण्यास सांगितलं आहे. Financial Times ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत राजदूत माघारी बोलवा असं सांगितलं आहे. जर त्यानंतरही तुमचे राजदूत भारतात थांबले तर, त्यांचं राजनैतिक संरक्षण काढून घेण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे.  खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूमध्ये भारतीय…

Read More

Elon Musk चा युझर्सला दणका! आता X वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कारण ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk On X Subscription : काही दिवसांपूर्वीचं ट्विटर अन् सध्याच्या एक्स प्लॅटफॉर्मची (Platform X) मालकी इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेल्यापासून मोठमोठे बदल होताना दिसत आहेत. अशातच इलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नेटकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. नुकतंच इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक्स प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी महिन्याला पैसे द्यावे लागतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. कंपनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी का करत आहे? किती शुल्क आकारले जाऊ शकते? याची सविस्तर माहिती पाहुया… इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन…

Read More

भारतातील ‘हे’ कफ सिरप विषारी, महाराष्ट्रातील कंपनीना WHO चा दणका; तुम्ही तर हे वापरत नाही ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मणिपूरमध्ये सामुहिक अत्याचाराच्या 3 घटना, 72 हत्या आणि… अहवालात धक्कादायक माहिती

Read More

मोठी बातमी! ED च्या प्रमुखांना सोडावं लागणार पद; सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On ED Director Sanjay Kumar Mishra: संजय कुमार मिश्रा हे ईडीचे निर्देशक म्हणून 2018 पासून कार्यरत आहेत. आधी केंद्राने त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवला. नंतर तो पुन्हा 2 वेळा प्रत्येकी एका वर्षाने वाढवण्यात आला होता.

Read More