भारतीय कफ सिरफमुळं 65 मुलांचा मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; 28 लाखांची लाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Cough Syrup: भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळं उजबेकिस्तानमध्ये 65 मुलांचा कथित मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. आता या प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय कफ सिरपच्या (Cough Syrup) वितरकांनी अनिवार्य चाचणी टाळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना $33,000 (सुमारे 28 लाख रुपये) ची लाच दिली असल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या सरकारी वकिलांनी न्यायालयीन कामकाजादरम्यान केला आहे. (Uzbekistan Children Deaths) गेल्या आठवड्यात झालेल्या मृत्यूप्रकरणी मध्य आशियाई देशाने 20 उझबेक नागरिक आणि एका भारतीय नागरिकांसह 21 लोकांवर खटला चालवला आहे. प्रतिवादींपैकी तीन (एक भारतीय आणि दोन उझबेकिस्तानी) नागरिक हे कुरामॅक्स…

Read More

भारतातील ‘हे’ कफ सिरप विषारी, महाराष्ट्रातील कंपनीना WHO चा दणका; तुम्ही तर हे वापरत नाही ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मणिपूरमध्ये सामुहिक अत्याचाराच्या 3 घटना, 72 हत्या आणि… अहवालात धक्कादायक माहिती

Read More

आयुर्वेदानुसार पावसात दूध कसे प्यावे? ज्यामुळे कफ, खोकला होणार नाही उलट औषध म्हणून करेल काम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसात कसे दूध प्यावे आयुर्वेद डॉक्टरांनी पावसात थंड किंवा नॉर्मल वातावराणातील दूध पिण्यास नकार दिला असून कोमट दूध पिण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नव्हे तर कोमट दूध पिण्याचा फायदा देखील सांगितला आहे. कोमट दूध प्यायल्यामुळे पचन उत्तम होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर न्यूट्रिशन्स म्हणजे पोषणतत्व शोषून घेण्याची ताकद वाढते. शरीरामध्ये ताकद भरण्यासाठी मदत करते. दूधात पाणी मिसळावे का? या पोस्टमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी दूधात पाणी मिसळण्याचा सल्ला दिला आहे. दुधाच्या एक चतुर्थांश पाणी मिसळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ही पद्धत अनेक आजारांपासून आराम मिळवण्यास मदत…

Read More

Homemade Ayurvedic Sweet Herbal Cough Syrup or Medicine For Dry And Wet Cold Cough How To Remove Mucus Or Phelgum From Lungs Throat; फुफ्फुसांत साचलेला कफ बाहेर काढून सुका आणि ओला खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले घरगुती हर्बल गोड सिरप

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आलं आणि मीठ खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.(वाचा :- पचनशक्ती वाढवतात Ayurveda चे हे 3 साधे नियम, डॉक्टर म्हणाले जे लोक फॉलो करतील त्यांचं…

Read More

High Uric Acid Problem,युरिक अ‍ॅसिड उच्च असणाऱ्यांनी चहा प्यावा की कॉफी, काय सांगतो अहवाल – tea or coffee best drink option for high uric acid patients

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) युरिक अ‍ॅसिडने काय होतो त्रास शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिड जमा होऊ लागल्यानंतर त्याचे खडे निर्माण होतात आणि यामुळे हाडांचा त्रास, सांधेदुखी आणि गुडघेदुखी अशा समस्या निर्माण होतात. या समस्या दिवसेंदिवस वाढत जातात आणि त्यामुळे हाडांची झीज होऊ लागते. त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची समस्या सुरू झाल्याने दुर्लक्ष करून चालत नाही. वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हाय युरिक अ‍ॅसिडसाठी चहा Tea In High Uric Acid: NCBI ने दिलेल्या अहवालानुसार, युरिक अ‍ॅसिड समस्येमध्ये दुधाचा चहा नुकसानदायी ठरू शकतो. मात्र ब्लॅक टी आणि ग्रीन टी चे सेवन हे हाय…

Read More

International Yoga Day 2023 : योग करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी की ग्रीन टी, आरोग्यासाठी काय चांगले – international yoga day 2023 black coffee or green tea before yoga which is better know health benefits

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रीन टी-योग योग गुरूंच्या मते, जर तुम्ही सकाळी योग करत असाल तर ग्रीन टी पिणे चांगले आहे. ते म्हणाले की, योग प्रक्रियेपूर्वी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. ग्रीन टीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे चयापचय मजबूत करण्यास मदत करतात. जे लोक शरीरातील चरबी कमी करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी योगा करण्यापूर्वी ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. ​ग्रीन टीचे फायदे ग्रीन टी केवळ वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांसाठीच नाही तर निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असताना देखील…

Read More

Parents beware India made 7 cough syrup banned by WHO;पालकांनो सावधान! भारतात बनलेली ‘ही’ 7 कफ सिरप WHO कडून बॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cough syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतात बनवलेल्या 7 कफ सिरपला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. अनेक देशांमध्ये कफ सिरपमुळे 300 हून अधिक मृत्यू झाल्यानंतर WHO ने ही कारवाई केली आहे.  गेल्या काही महिन्यांत नायजेरिया, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे ज्यांचा संबंध कफ सिरप पिण्याशी संबंधित आहे. भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 हून अधिक कफ…

Read More

What Is The Right Time To Drink Tea Or Coffee In The Morning; सकाळी उठल्यानंतर किती वेळात प्यावा चहा वा कॉफी, अन्यथा होईल असे नुकसान

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी चहा-कॉफी पिणे किती आरोग्यदायी? सकाळच्या वेळी चहा पिणे हेल्दी मानले जात नाही कारण रिकाम्या पोटी चहाचे सेवन करणे हे तुमच्या पचनच्या समस्येमध्ये वाढ करते. पचन योग्य न राहिल्यामुळे दिवसभर चिडचिड आणि पोटात त्रास राहातो. मात्र अनेकांना सकाळी उठल्यावरच उपाशी पोटी चहा-कॉफी पिण्याची सवय असते. पण योग्य वेळी याचे सेवन केल्यास त्रास होणार नाही. सकाळी चहा-कॉफी पिण्याची योग्य वेळ सकाळच्या वेळी चहा-कॉफी पिणे योग्य मानले जात नाही. पण तुम्ही योग्य वेळ निवडली तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. सकाळी उठून चहा-कॉफी प्यायल्यास, गॅस, पचन,…

Read More