( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Kojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र
Read MoreTag: वळत
अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय, ‘या’ वेळेत करु नका विसर्जन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganseh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीला (Ananta Chaturdashi) बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. तर, मुंबईतील चौपाट्यांवरही विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्र किनारी कधी जावे, हीदेखील महापालिकेने जारी केले आहे. (Ganesh Viserjan At Mumbai) आनंद चतुर्दशीच्या दिवशी समुद्राला सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती…
Read MoreSpaceX Dragon Endeavour spacecraft splashed down off the coast of Florida;स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ
( प्रगत भारत । pragatbharat.com) SpaceX Dragon Endeavour spacecraft: इस्रोच्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 मोहिमेची देशासह जगभरात चर्चा सुरु आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला टप्पा यशस्वपीरीत्या पार पडला आहे. 14 दिवस संशोधन करुन विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेले आहेत. 22 सप्टेंबरला यांना पुन्हा नॉर्मल मोडवर आणले जाणार आहे. दुसरीकडे आदित्य एल 1 दुसऱ्या उडीमध्ये 282 किमीच्या वर्तुळात 40 हजार 225 किमी अंतरावर असलेल्या कक्षेत स्थापित केले गेले आहे. दरम्यान अंतराळ विश्वातून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी…
Read MoreChandrayaan 3 ठरलेल्या वेळेत चंद्रावर पोहोचलं नाही तर? वाचा लँडिंग प्रक्रियेबद्दलची A to Z माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Moon Landing: चंद्रावर चांद्रयान पोहोचण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच रशियाला मात्र मोठा धक्का बसला. कारम, मिशन LUNA-25 चंद्रावर आदळून ते उध्वस्त झालं. 21 ऑगस्ट रोजी रशियाचं हे यान चंद्रावर पोहोचणं अपेक्षित होतं. पण, तसं होऊ शकलं नाही. त्यामुळं आता भारताच्या चांद्रयानाकडून अनेकांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या हे चांद्रयान चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर घिरट्या घालत असून 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी ते चंद्राच्या पृष्ठावर Soft Landing चा प्रयत्न करेल. पण, असं न झाल्यास काय? चांद्रयान लँड होणार…
Read MoreHeart Attack Most Common Time Know The Details; Heart Attack यायची नेमकी वेळ कोणती माहीत आहे का? सर्वात जास्त हृदयविकाराचा झटका येतो या वेळेत
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…
Read MoreITR वेळेत नाही भरला तर काय कारवाई होते? दंड की जेल? जाणून घ्या नियम
( प्रगत भारत । pragatbharat.com) ITR Filing: आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (ITR) करण्यासाठी 31 जुलै 2023 ही अंतिम तारीख आहे. ही मुदत वाढवली जाणार नाही हे सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे. यामुळे जर तुम्ही इन्कम टॅक्स (Income Tax) भरण्यासाठी पात्र असाल आणि अद्यापही आयटीआर फाइल केला नसेल तर लवकरात लवकर करा. याचं कारण जर तुम्ही मुदत संपल्यानंतरही आयटीआर दाखल केला नाही, तर मात्र तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल केला नाही, तर तुम्हाला पुढेही तो दाखल करण्याची संधी मिळेल. मात्र…
Read Moreसरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम; कार्यालयीन वेळात Computer वापरताना…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असा उल्लेख केला असता ती बातमी पगारवाढीची किंवा त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या एखाद्या योजनेसाठीचीच असते असं अनेकांना वाटतं. इथं मात्र तसं नाहीये….
Read MoreWhat Is The Right Time To Drink Tea Or Coffee In The Morning; सकाळी उठल्यानंतर किती वेळात प्यावा चहा वा कॉफी, अन्यथा होईल असे नुकसान
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी चहा-कॉफी पिणे किती आरोग्यदायी? सकाळच्या वेळी चहा पिणे हेल्दी मानले जात नाही कारण रिकाम्या पोटी चहाचे सेवन करणे हे तुमच्या पचनच्या समस्येमध्ये वाढ करते. पचन योग्य न राहिल्यामुळे दिवसभर चिडचिड आणि पोटात त्रास राहातो. मात्र अनेकांना सकाळी उठल्यावरच उपाशी पोटी चहा-कॉफी पिण्याची सवय असते. पण योग्य वेळी याचे सेवन केल्यास त्रास होणार नाही. सकाळी चहा-कॉफी पिण्याची योग्य वेळ सकाळच्या वेळी चहा-कॉफी पिणे योग्य मानले जात नाही. पण तुम्ही योग्य वेळ निवडली तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. सकाळी उठून चहा-कॉफी प्यायल्यास, गॅस, पचन,…
Read More