[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यायाम का गरजेचा रोज किमान चालण्याचा व्यायाम तरी शरीराला मिळणं गरजेचं आहे. व्यायाम नसेल तर खाल्लेले अन्न पचत नाही आणि मग ते शरीरात साचून चरबी वाढते आणि वजन वाढून आपण अधिक बेढब दिसू लागतो. त्याहीपेक्षा यामुळे अनेक आजारांनाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे नियमित वेळ काढून स्वतःसाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. लेग रेज एक्सरसाईज Leg Raise Exercise: लेग रेज हा पायांच्या मजबूतीसाठी करण्यात येणारा व्यायाम आहे. याशिवाय याचा नियमित सराव केल्यास, पोटाची चरबी विरघळते. जेव्हा तुम्ही पाय वर घेता तेव्हा पोटाच्या मांसपेशीवर तणाव येतो…
Read MoreTag: उठलयनतर
What Is The Right Time To Drink Tea Or Coffee In The Morning; सकाळी उठल्यानंतर किती वेळात प्यावा चहा वा कॉफी, अन्यथा होईल असे नुकसान
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी चहा-कॉफी पिणे किती आरोग्यदायी? सकाळच्या वेळी चहा पिणे हेल्दी मानले जात नाही कारण रिकाम्या पोटी चहाचे सेवन करणे हे तुमच्या पचनच्या समस्येमध्ये वाढ करते. पचन योग्य न राहिल्यामुळे दिवसभर चिडचिड आणि पोटात त्रास राहातो. मात्र अनेकांना सकाळी उठल्यावरच उपाशी पोटी चहा-कॉफी पिण्याची सवय असते. पण योग्य वेळी याचे सेवन केल्यास त्रास होणार नाही. सकाळी चहा-कॉफी पिण्याची योग्य वेळ सकाळच्या वेळी चहा-कॉफी पिणे योग्य मानले जात नाही. पण तुम्ही योग्य वेळ निवडली तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. सकाळी उठून चहा-कॉफी प्यायल्यास, गॅस, पचन,…
Read More