( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौलंबर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी 10 वीत शिकत असून, तिच्यावर एका तांत्रिकाने बलात्कार केला होता. यानंतर पीडित मुलीने रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी रुग्णालयात दाखल असतानाच तिच्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि रुग्णालयाच्या पार्किग परिसरातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तांत्रिक हा साळुंबर पाटबंधारे विभागात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने…
Read MoreTag: बडवरच
3 Morning Exercise To Burn Belly Fat Do It In Bed For Losing Weight; सकाळी उठल्यानंतर बेडवरच करा हे व्यायाम, लटकलेले पोट होईल सपाट
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) व्यायाम का गरजेचा रोज किमान चालण्याचा व्यायाम तरी शरीराला मिळणं गरजेचं आहे. व्यायाम नसेल तर खाल्लेले अन्न पचत नाही आणि मग ते शरीरात साचून चरबी वाढते आणि वजन वाढून आपण अधिक बेढब दिसू लागतो. त्याहीपेक्षा यामुळे अनेक आजारांनाही सामोरं जावं लागतं. त्यामुळे नियमित वेळ काढून स्वतःसाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. लेग रेज एक्सरसाईज Leg Raise Exercise: लेग रेज हा पायांच्या मजबूतीसाठी करण्यात येणारा व्यायाम आहे. याशिवाय याचा नियमित सराव केल्यास, पोटाची चरबी विरघळते. जेव्हा तुम्ही पाय वर घेता तेव्हा पोटाच्या मांसपेशीवर तणाव येतो…
Read More