मॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three New Criminal Laws:  गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत. 

Read More

गेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर ‘ऑनलाइन गँगरेप’; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gang Raped In Virtual World: ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. येथे मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अचानक तिला घेरलं अन्… ’16 वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल…

Read More

बलात्कार पीडित मुलीने दिला बाळाला जन्म; अद्याप डोळेही उघडले नव्हते अन् रुग्णालयाच्या बेडवरच गँगरेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) बलात्कार पीडितेवरच पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौलंबर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी 10 वीत शिकत असून, तिच्यावर एका तांत्रिकाने बलात्कार केला होता. यानंतर पीडित मुलीने रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी रुग्णालयात दाखल असतानाच तिच्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी तांत्रिक आणि रुग्णालयाच्या पार्किग परिसरातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.  तांत्रिक हा साळुंबर पाटबंधारे विभागात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने…

Read More