( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
Read MoreTag: दशत
INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ; म्हणाल्या, ‘देशात काय..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Setback for INDIA alliance By Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाबरोबर झालेल्या मतभेदामुळे ममता बॅनर्जींनी किमान पश्चिम बंगालमध्ये तरी आपण एकटेच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र ममता यांचा हा ‘एकला चलो रे’चा नारा ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये जागा वाटपासंदर्भात आपली काँग्रेसबरोबर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्ट करताना मी राज्यात एकटीच लढणार हे आधीपासूनच म्हणत होते, असं विधान केलं आहे. ममता नक्की…
Read Moreबच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, ‘या’ देशात कोट्यवधी रुपये
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aishwarya India’s Richest Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही लोकप्रिय महिला सेलिब्रिटींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री आहे. काही वर्षांमध्ये ऐश्वर्याच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. तिच्या चित्रपट आणि प्रोजेक्टशिवाय ती अनेक ब्रॅंड्सचा फेस आहे. त्यासोबत ती सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री देखील ठरली आहे. चला तर पाहुया कोण आहे या लिस्टमध्ये… ‘सियासत’ च्या शेअरच्या नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय ही बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत ठरली आहे. तिच्याकडे इतके प्रोजेक्ट्स आणि ब्रँड एन्डॉर्समेंट आहेत. त्यामुळे ऐश्वर्याची एकून नेटवर्थ ही 800 कोटी आहे. तिच्यानंतर या यादीत…
Read More‘देशात फक्त ‘अंधभक्त’ आणि संसदेत फक्त…’; ‘सरकार घाबरलं’ म्हणत ठाकरे गटाचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
( प्रगत भारत । pragatbharat.com) 141 MP Suspended: विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताऱ्यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच होणार आहे, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. जगात देशाची नाचक्की झाली. त्याची जबाबदारी म्हणून सरकारतर्फे काय पावले उचलली जाणार आहेत? असा प्रश्न संसदेतील घुसखोरीबद्दल विचारला तर काय चुकलं असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे. अमित शाहांवर साधला निशाणा ठाकरे गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली आहे. “संसदेचे हिवाळी अधिवेशन फक्त विरोधी पक्षांच्या…
Read More‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन
Read MoreCovid-19: सावधान! देशात कोरोनामुळे पुन्हा मृत्यूची नोंद; नव्या सब-व्हेरिएंटने वाढवली चिंता
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.
Read More'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय.
Read Moreदेशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Read More'माझ्या देशात साधं…,' उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन भर पत्रकार परिषदेत रडला; पाहा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन चक्क एका कार्यक्रमात रडला आहे. त्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. देशातील जन्मदर घटत असून, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं तो यावेळी सांगत होता.
Read Moreदेशात चारच जाती महत्वाच्या; भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) मोदी म्हणजे गॅरेंटी पूर्ण करण्याची गॅरेंटी. दिल्लीतल्या मुख्यालयातून नारीशक्तिला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले. भ्रष्टाचारामुळे काँग्रेस सत्तेबाहेर असा घणाघात मोदींनी केला.
Read More