हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी नेत आळीपाळीने…; कर्नाटकमधील पीडितेचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये मुस्लीम तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिला आणि एका हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा घटनेत धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने नवा खुलासा केल्याने घटनेला वेगळे वळण आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेलच्या बाहेर फेकल्यानंतर मुस्लिम तरुणांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. (Taken from the hotel to the forest and then taken to 3 different places alternately…

Read More

Viral News Twins Baby Born in Differant Year and Time How Know Here; वेगवेगळ्या वर्षात जन्माला आली जुळी मुले, जन्मात 40 मिनिटांच अंतर, काय आहे हा चमत्कार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील वेगवेगळ्या वर्षांत जन्माला आल्याचा एक नैसर्गिक चमत्काक घडला आहे.  अमेरिकेत घडलेल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याचे कारण असे की, येथे जुळी मुले…

Read More

देशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

Read More