( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये मुस्लीम तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिला आणि एका हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा घटनेत धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने नवा खुलासा केल्याने घटनेला वेगळे वळण आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेलच्या बाहेर फेकल्यानंतर मुस्लिम तरुणांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. (Taken from the hotel to the forest and then taken to 3 different places alternately…
Read More