Baby Born with 10 cm long tail doctor were surprised know more details in Marathi; चमत्कार की आजार? 4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मुलं, डॉक्टर देखील हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्म झालेलं बाळ हे हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकांची आणि डॉक्टरांची इच्छा असते. पण सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नवजात बालकाला शेपूट असल्याचं समोर आलं आहे.  चीनमध्ये चार इंच शेपूट असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. हा प्रकार हांगझो चिल्ड्रन हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे डेप्युटी चीफ फिजिशियन डॉ. ली यांनी जगासमोर आणला आहे. बाळाच्या जन्मानंतरची डॉक्टरांना ही स्थिती आढळून आली. डॉक्टर ली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बाळाची मागच्या बाजूने असामान्य वाढ झालेली दिसत आहे. ज्याचा…

Read More

Leap Year 2029 Who Born on 29 February Leap Day they have special character; 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती असतात भाग्यशाली, ‘या’ गुणांनी असतात परिपूर्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Happy Birthday on 29 February : कॅलेंडरच्या 12 महिन्यांपैकी सर्वात लहान महिना फेब्रुवारी हा आहे; ज्यामध्ये फक्त 28 दिवस आहेत. त्याच वेळी, दर चौथ्या वर्षी एक दिवस वाढतो आणि त्यात फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा होतो. ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात त्याला ‘लीप वर्ष’ म्हणतात. लीप वर्ष खूप अद्वितीय आहे. लीप वर्षात जन्मलेले लोक देखील खूप खास असतात कारण ते चार वर्षांतून एकदा त्यांचा वाढदिवस येतो.  जगात अनेक मोठ्या व्यक्ती आहेत ज्यांचा जन्म लीप वर्षात किंवा 29 फेब्रुवारी रोजी झाला आहे. लीप वर्षात जन्मलेल्या…

Read More

Viral News Twins Baby Born in Differant Year and Time How Know Here; वेगवेगळ्या वर्षात जन्माला आली जुळी मुले, जन्मात 40 मिनिटांच अंतर, काय आहे हा चमत्कार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Twins Born Story : जुळी मुलं पण जन्म मात्र वेगवेगळ्या वर्षात…. हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने मुलांचा जन्म वेगळ्या वर्षात झाला आहे. जगात प्रत्येक सेकंदाला मुलं जन्माला येत असतं. द वर्ल्ड काऊंट्स वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्रात दर दिवशी या भूतलावावर 3.8 लाख मुलं जन्माला येतात. हा डेटा कुठेही अधिकृतरित्या सांगितलेला नाही. याप्रमाणेच अनेक जुळी मुलं देखील वेगवेगळ्या वर्षांत जन्माला आल्याचा एक नैसर्गिक चमत्काक घडला आहे.  अमेरिकेत घडलेल्या अशाच एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. याचे कारण असे की, येथे जुळी मुले…

Read More