VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील ‘हे’ मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

( प्रगत भारत । pragatbharat.com) Palasnath Temple : उन्हाळा आला की सुट्टीचे बेत आखले जातात. पालक मुलांना घेऊन बाहेर गावी फिरायला जातात. भारतातील थंड हवेचे ठिकाण अगदी परदेशातही जातात. पण महाराष्ट्रातही अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांची कल्पना आपल्याला नाही. असं एक सुंदर आणि अविस्मरणीय ठिकाण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बाराव्या शतकातील हे मंदिर 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. हे मंदिर पाण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. तुम्ही म्हणाल की वर्षातून 5 वेळा का पाहता येतं हे मंदिर…तर हे मंदिर इतर वेळी पाण्याखाली असतं. (Palasnath temple in Maharashtra…

Read More

‘पत्नीबरोबर 6 तासच होतो’, तो ओरडून सांगत होता पण..; 50 वर्षात पहिल्यांदाच सुनावली ‘अशी’ भयानक शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Court Verdict Punishment To Man: पाकिस्तानमधील कराचीतील एका सत्र न्यायालयाने एका दुर्मीळ प्रकरणामध्ये विचित्र शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीला चाबकाचे 80 फटके देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर व्याभिचाराचा आरोप लावून स्वत:च्याच पोटच्या पोरीला नाकारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ही व्यक्ती कायदेशीर सुनावणीनंतर दोषी आढळली. 80 फटके मारण्याची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्यायालय तशा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती मलिर शेहनाज बोह्यो यांनी आरोपी फरीद कादिरला किमान 80 चाबकाचे फटके मारले जावेत अशी शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये,…

Read More

‘4 वर्षात 41 वेळा म्हटलेलं CAA लागू होणारच…’ वेळ साधली म्हणणाऱ्यांना अमित शाह यांचं थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखडपणे मत मांडले आहे. सीएए लागू करण्याच्या टायमिंगवर सवाल उपस्थित करणाऱ्या विरोधकांना अमित शहांना फटकारले आहे. कोरोना व्हायरसमुळं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यास विलंब झाला. पीडित नागरिकांनाही नागरिकतेचा अधिकार आहे. सर्व विरोधी पक्ष मग ते असदुद्दीन ओवेसी असूदेत किंवा राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल हे सर्व फक्त राजकारण करत आहेत. भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की आम्ही CAA आणू आणि अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देऊ, असं…

Read More

चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार…

( प्रगत भारत । pragatbharat.com) World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय… असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे.   

Read More

25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Investment Plans In Marathi: आयुष्यात प्रत्येकाला आपण श्रीमंत असावे असं वाटतं असतं. तर काहीजण हक्काचे घर मिळवण्यासाठी धडपडत असतो, तर काहीजण स्वत: चे स्वप्न करण्यासाठी पैशांची गुंतवणुक करत असतात. एवढं करुन ही पैशाअभावी स्वप्न साकाराता येत नाही. तसेच तुम्ही फक्त नोकरी करून घर चालवू शकता पण करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतील. जर तुम्हाला कोट्याधीश बनण्याचा असेल तर ही आम्ही काहीसा सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीसाठी मदत होईल. वाढत्या महागाईच्या…

Read More

Buisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात ‘अशी’ उभी केली 100 कोटींची कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ahana Gautam Success Story: एखाद्याने आयआयटीमधून पदवी मिळवली असेल, शिक्षणाला खर्च करुन हार्वर्ड विद्यापीठातून अभ्यास केला असेल तर चांगल्या पॅकेजची नोकरी करावी, असे कोणालाही वाटेल. असे अनेक तरुण लाखोंच्या पॅकेजसह भारताबाहेर विशेषत: अमेरिकेत नोकरी करणे पसंत करतात. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण प्रवाहाविरुद्ध निर्णय घेणारे फार कमी तरुण असतात. ज्यांना स्वत:च्या कौशल्य, मेहनतीवर विश्वास असतो. आपण आज जाणून घेणार आहोत 30 वर्षीय अहाना गौतमची यशाची कहाणी जाणून घेऊया. अहानाने चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते. कारण तिने…

Read More

नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old vs New Tax Regime In Marathi : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या कर रचनेत थोडाफार दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांना जुन्या कर प्रणालीपेक्षा जास्त कर सवलत देण्यात आली आहे. भारताच्या आयकर कायद्यानुसार आयकर हा केवळ व्यक्तींवरच नाही तर कंपन्यांवरही आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच HUF तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेटसह उत्पन्नावर आयकर आकारला जातो. तसेच  जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होणारा आयकर दर प्रामुख्याने उत्पन्न आणि उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून असतो. यामध्ये वय देखील विचारात घेतले जाते.…

Read More

Union Budget 2024: भारताच्या GDP चा 3.4% संरक्षणावर खर्च होणार, 6.6 लाख कोटींची तरतूद; गेल्या 10 वर्षांत किती खर्च केले? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण खर्चात 11.1% वाढ केल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी 2023-24 मध्ये 5.94 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता 6.6 लाख कोटी खर्च केले जाणार आहेत. देशाच्या जीडीपीचा 3.4% संरक्षणावर खर्च केला जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान भाजपा सरकारने केंद्रात सत्ता आल्यापासून अर्थसंकल्पात दरवर्षी संरक्षण क्षेत्रासाठी किती निधी जाहीर केला आहे हे जाणून घ्या. यापूर्वी 2023 मध्ये भाजपाशासित एनडीए सरकारने संरक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये 12.35 टक्क्यांची वाढ केली होती. हे बजेट 5.25…

Read More

Shani Transit: नव्या वर्षात 3 वेळा चाल बदलणार शनीदेव; 'या' राशींना होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Transit Impact: शनीदेव 2024 मध्ये शनिदेव तीन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. यावेळी त्यांच्या या स्थिती बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Read More

पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं होणार Haunted

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghost Towns : काळ इतक्या वेगानं पुढे जात आहे, की या वेगाशी ताळमेळ साधणं अनेकांनाच शक्य होत नाहीये. परिणामी या धकाधकीमध्ये अनेक गोष्टी नकळतच फार मागे पडत चालल्या आहेत. जाणून आश्चर्य वाटेल किंवा थरकापही उडेल. कारण, येत्या 76 वर्षांमध्ये म्हणजेच साधारण 2100 पर्यंत जगातील अनेक शहरं निर्मनुष्य होऊन तिथं चिटपाखरुही फिरकणार नाहीये. महासत्ता (America) अमेरिकेचाही या समावेश आहे.  महासत्ता राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात ओळख असणाऱ्या अमेरिकेत तर, पुढच्या काही वर्षांमध्ये अशा निर्मनुष्य आणि धडकी भरवणाऱ्या शहरांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल अशी माहिती एका निरीक्षणपर…

Read More