( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा अधूनमधून उठत असतात. काही महिन्यात या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घालून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आघाडीनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांनी अजितदादांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा टोप्या घातल्या, बॅनरबाजीही केली. भावी मुख्यमंत्री अजितदादा या बॅनरबाजीची शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली. एकीकडे शिंदे गटाविरोधात अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे त्याचवेळी अजित पवार…
Read MoreTag: नर
अर्धा नर आणि अर्धा मादा… अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञ अचंबित; 100 वर्षात दुसऱ्यांदा दिसला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rare half-female, half-male bird : पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. यात लाखो प्राणी आणि पक्षांचा समावेश आहे. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना ही एकमेकां पेक्षा वेगळी असते. प्रत्येक जीवांमध्ये नर आणि मादा असते. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादा आहे. या पक्षाला पाहून शास्त्रज्ञही अचंबित झाले आहेत. अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी आहे. मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे.या पक्षाचे गाएंड्रोमॉरफिज्म (gynandromorph) असे आहे. याआधी चार ते पाच वर्षांपूर्वी संशोधकांना पक्षी निरीक्षणादरम्यान सापडला…
Read Moreमहिलांना 33% आरक्षण, 15 वर्षांचा कालावधी अन्…; ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’बद्दलचे 10 Facts
( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 Fats about Nari Shakti Vandan Adhiniyam: महिला आरक्षण विधेयक आज केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडलं. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार सुरु झाल्यानंतर मांडण्यात आलेलं हे पहिलेच विधेयक ठरले. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेसमोर हे विधेयक मांडलं. हे विधेयक आज मांडलं असलं तरी त्यावर उद्या चर्चा होणार आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेमधील प्रत्येक तिसरा सदस्य हा महिला सदस्य असेल. या विधेयकामध्ये नेमकं…
Read Moreनोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! ‘डान्स क्वीन’च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी जागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर…; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान
Read Moreनारी सबपे भारी! साडी नेसून समुद्रात केले Kiteboarding, महिलेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल शाब्बास
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kiteboarding Viral Video: साडी हा स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. असं म्हणतात साडीत महिला सगळ्यात सुंदर दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. स्पोर्टस अॅक्टिव्हिटी करताना किंवा ट्रेकिंग करताना खासकरुन जिम वेअरचा वापर करण्यात येतो. मात्र, एका महिलेने साडी नेसून समुद्रात Kiteboarding केले आहे. हा थरारक व्हिडिओ आणि महिलेचे धाडस पाहून तुम्हीही तिचे कौतुक करेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ तामिळनाडू येथील असल्याचे बोलले जाते आहे. उधाण आलेल्या समुद्रात काइटबॉर्डिंग करणाऱ्या महिलेचे नाव कात्या सैनी असं…
Read Moreकैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत… 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा
( प्रगत भारत । pragatbharat.com) इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.
Read More