कैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत… 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

Read More