( प्रगत भारत । pragatbharat.com) Chagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात पुढील रणनिती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला. ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, दशरथ पाटील, सत्संग मुंडे उपस्थित होते. पक्ष अभिनिवेश…
Read MoreTag: आरकषण
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
Read More‘100 टक्के आरक्षण मिळेल पण’,… मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे मनोज जरांगेनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही देसाईंनी म्हंटलय. तर दुसरीकडे मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेल, टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी संयम धरायला हवा असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंना राजकीय प्यादं म्हणून बघतायत अशी टीका संजय राऊतांनी केलीय.. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तेव्हा राज्य सरकारने जरांगेंसोबत तातडीने सकारात्मक चर्चा करावी आणि ती निर्णयापर्यंत पोहोचवावी…
Read More75% Reservation Bill: बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर; महाराष्ट्रात होणार का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% होती. EWS ला वेगळे 10% आरक्षण मिळत होतं. आता नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा संपली असून बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण मिळणार आहे.
Read Moreराष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू
( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Read More454 विरुद्ध 2 मतांनी महिला आरक्षण विधेयक संमत! विरोधात मतं देणारे 2 खासदार कोण? विरोधाचं कारणही आलं समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Know About 2 MPs Voted Against Women Reservation Bill: बुधवारी लोकसभेमध्ये ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने मांडण्यात आलेलं महिला आरक्षण विधेयक 454 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आलं.
Read Moreऐतिहासिक! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Reservation Bill : गेल्या चार दशकापासून प्रतिक्षेत असलेल्या महिला आरक्षण विधेयक लोकसेभेत पास झालं आहे.
Read Moreऐतिहासिक! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Reservation Bill : गेल्या चार दशकापासून प्रतिक्षेत असलेल्या महिला आरक्षण विधेयक लोकसेभेत पास झालं आहे.
Read Moreमहिलांना 33% आरक्षण, 15 वर्षांचा कालावधी अन्…; ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’बद्दलचे 10 Facts
( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 Fats about Nari Shakti Vandan Adhiniyam: महिला आरक्षण विधेयक आज केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडलं. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार सुरु झाल्यानंतर मांडण्यात आलेलं हे पहिलेच विधेयक ठरले. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेसमोर हे विधेयक मांडलं. हे विधेयक आज मांडलं असलं तरी त्यावर उद्या चर्चा होणार आहे. या विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेमधील प्रत्येक तिसरा सदस्य हा महिला सदस्य असेल. या विधेयकामध्ये नेमकं…
Read MoreWomen Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक आहे तरी काय? लागू झाल्यास नेमका काय बदल होणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is The Women Reservation Bill: संसदेच्या विशेष सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मात्र हे विधेयक नेमकं काय आहे? कधी ते पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि त्याने नेमकं काय होणार?
Read More