'होय, मी चूक केली…', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Read More

एका व्यक्तीच्या खात्यात जमा झाले 753 कोटी, बँकेत चौकशी केल्यावर बसला एकच धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: तुम्ही काम करत असताना अचानक तुम्हाला बँकेचा मेसेज येतो. तुमच्या खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याचे कळते तर तुम्ही काय कराल. असाच एक प्रसंग चेन्नई येथील एका व्यक्तीसोबत घडला आहे. मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक 753 कोटी रुपये जमा झाले. अचानक इतका धनलाभ झाल्याचे पाहून तोदेखील आश्चर्यचकित झाला. नेमका हा काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी तो बँकेत गेला. मात्र, तिथे गेल्यावर समजलेले सत्य ऐकून त्याच्या पायाखालची जमिनच हादरली.  चेन्नईतील करनकोविल येथे राहणाऱ्या मोहम्मद इदरीस तेनामापेट हा तरुण…

Read More

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की  जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. 

Read More

Gum Bleeding 5 Effective Home Remedies To Get Rid Of Teeth Problems; ब्रश केल्यावर हिरड्यांमधून येत असेल रक्त ६ घरगुती उपाय ठरतील रामबाण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हिरड्यांमधून रक्त येण्याची कारणे ​Cleveland Clinic.org मध्ये दिलेल्या अहवालानुसार, विटामिन सी, के यांच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मान्समध्ये अनेक चढउतार होतात आणि याचा हिरड्यांवर परिणाम होतो. तसंच डायबिटीस, मेनोपॉज, गरोदरपणा आणि हिरड्यांचे आजार यामुळे हिरड्यांमधून रक्त येऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी ओरल हेल्थवर लक्ष केंद्रीत करण्याची अत्यंत गरज आहे. दिवसातून २ वेळा दात घासयलाच हवेत आणि फ्लॉस नक्की करावे. मुलायम ब्रशचा वापर तुम्हाला दातांची अथवा हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या असेल तर तुम्ही नियमित मुलायम आणि मऊ अशा ब्रशची निवड करावी. अधिक कडक ब्रशमुळे हिरड्या सोलपटतात.…

Read More