( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा
Read MoreTag: बकत
एका व्यक्तीच्या खात्यात जमा झाले 753 कोटी, बँकेत चौकशी केल्यावर बसला एकच धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News Today: तुम्ही काम करत असताना अचानक तुम्हाला बँकेचा मेसेज येतो. तुमच्या खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याचे कळते तर तुम्ही काय कराल. असाच एक प्रसंग चेन्नई येथील एका व्यक्तीसोबत घडला आहे. मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक 753 कोटी रुपये जमा झाले. अचानक इतका धनलाभ झाल्याचे पाहून तोदेखील आश्चर्यचकित झाला. नेमका हा काय प्रकार आहे हे समजून घेण्यासाठी तो बँकेत गेला. मात्र, तिथे गेल्यावर समजलेले सत्य ऐकून त्याच्या पायाखालची जमिनच हादरली. चेन्नईतील करनकोविल येथे राहणाऱ्या मोहम्मद इदरीस तेनामापेट हा तरुण…
Read Moreबँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) IDBI Bank Special FD: दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि ठेवी या साऱ्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे बँक. बँकेतील अनेक योजना, व्याजदरात मिळणाऱ्या सवलती आणि खातेदार म्हणून मिळणारे फायदे या न त्या कारणानं तुमच्याच फायद्याचे असतात. अशा या बँकेत एफडी करणाऱ्यांची अर्थात फिक्ड्स्ड डिपॉझिटला पैसे ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तुम्हीही यातलेच एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची. बँकेतील एफडीवर तुम्हालाही जास्तीच्या व्याजाची अपेक्षा आहे? तर, IDBI Bank त्यांच्या स्पेशल फिक्सड डिपॉजिट स्कीम (special fixed deposit) अंतर्गत ही संधी देत असून त्यांनी आता…
Read More2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Read MoreRBI ची 4 बँकांविरोधात मोठी कारवाई! या 4 पैकी एखाद्या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Action Against Cooperative Banks: भारतामधील बँकांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेने 4 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. या बँकांमध्ये महाराष्ट्रामधील एका बँकेचा समावेश आहे. ज्या बँकांना आरबीआयने दंड ठोठावला आहे त्यामध्ये ‘द बेचराजी नागरिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, ‘द वाघोडिया अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’, ‘द विरमगाम मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ आणि ‘द बारामती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’ या 4 बँकांचा समावेश आहे. का ठोठावला दंड? आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या बँकांनी नियमांकडे दूर्लक्ष केलं आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आदेशामध्ये संबंधित बँकांनी वेळोवेळी आरबीआयकडून देण्यात आलेल्या…
Read MoreRBI Recruitment Reserv Bank Of India assistant post vacant Job News in Marathi;भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे…
Read Moreदानपेटीत मिळाला 100 कोटींचा चेक; वटवण्यासाठी बँकेत पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाला बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) मंदिर हे श्रद्धेचं, प्रार्थनेचं ठिकाण असून अनेकजण गुप्तदान करत देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. काही भक्त हे दान जाहीरपणे करतात, तर काहीजण मात्र आपलं नाव समोर येणार नाही याची काळजी घेत गुप्तपणे करतात. यामध्ये सोने, चांदी किंवा करोडो रुपये असतात. दरम्यान, विशाखापट्टणम येथील एका मंदिरात भक्ताने तब्बल 100 कोटींचा चेक दानपेटीत टाकला होता. पण जेव्हा मंदिर प्रशासन बँकेत पोहोचल तेव्हा त्यांना धक्काच बसला. बँकेत असलेली रक्कम पाहून मंदिर प्रशासनाचा विश्वासच बसत नव्हता. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे ही अजब घटना घडली आहे. येथे एका भक्ताने…
Read MoreRBI UDGAM web Portal know Bank Uninherited amount in your name;तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI UDGAM Portal: अनेकदा आपण काहीतरी कारणाने बॅंक अकाऊंड उघडतो पण थोडेफार व्यवहार झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी त्या बॅंक अकाऊंटमध्ये आपली मोठी रक्कम पडून राहते, याचा आपल्याला विसर पडतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ते आठवते तेव्हा फार उशीर झालेला असतो. किती रक्कम जमा आहे? कोणत्या बॅंकेत खाते आहे? अकाऊंट नंबर काय आहे? याबद्दलची काही काहीच माहिती आपल्याला आठवत नसते. अशावेळी आपण फारच गोंधळून जातो. पण आरबीआयने अशा ग्राहकांना दिलासा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM…
Read MorePunjab and Sind Bank Recruitment of various post;तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab and Sind Bank Recruitment 2023 Notification: पंजाब आणि सिंध बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे. पंजाब आणि सिंध बँक पदभरतीअंतर्गत लॉ मॅनेजर, आयटी अधिकारी, राजभाषा अधिकारी, विदेशी मुद्रा अधिकारी आणि इतर अशी एकूण 183 विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. इंजिनीअरिंग डिग्री/ PG डिग्री/…
Read MoreHDFC बँकेत तुमचं खातं आहे का? मग ही बातमी वाचाच; 1 जुलैपासून मोठा बदल
( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC-HDFC Merger: HDFC च्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमचंही खातं या बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसी लिमिटेडच्या (HDFC Limited) विलिनीकरणाची तारीख समोर आली आहे. 1 जुलै 2023 पासून हा निर्णय प्रभावित होणार आहे. एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख (HDFC Group Chairman Deepak Parekh) यांनी मंगळवारी यासंबंधी घोषणा केली आहे. 13 जुलैपासून स्टॉक डिलिस्टिंग प्रभावित होईल एचडीएफसी ग्रुपचे चेअरमन दीपक पारेख यांनी सांगितलं की, एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि एचडीएफसीच्या विलिनीकरणासाठी 30 जूनला…
Read More