Isral Palestine War: वेब सीरिज Fauda मधील क्रू मेंबरने देशासाठी दिला जीव, गाझाविरोधातील युद्धात ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) फौदा ही एक इस्रायली टीव्ही मालिका आहे. इस्रायलमधील लष्कर दलातील माजी सैनिक लियोर रज आणि एवी इश्कारोफ यांनी ही मालिका तयार केली आहे. या सीरिजमध्ये काम करणारे अनेक अभिनेते हमासविरोधातील युद्धात उतरले आहेत.   

Read More

RBI UDGAM web Portal know Bank Uninherited amount in your name;तुमच्या नावाने बँकेत बेवारस रक्कम अन् तुम्हाला माहितीच नाही? RBI नं आणलं वेब पोर्टल; जाणून घ्या सर्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI UDGAM Portal: अनेकदा आपण काहीतरी कारणाने बॅंक अकाऊंड उघडतो पण थोडेफार व्यवहार झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी त्या बॅंक अकाऊंटमध्ये आपली मोठी रक्कम पडून राहते, याचा आपल्याला विसर पडतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ते आठवते तेव्हा फार उशीर झालेला असतो. किती रक्कम जमा आहे? कोणत्या बॅंकेत खाते आहे? अकाऊंट नंबर काय आहे? याबद्दलची काही काहीच माहिती आपल्याला आठवत नसते. अशावेळी आपण फारच गोंधळून जातो. पण आरबीआयने अशा ग्राहकांना दिलासा दिला आहे.  भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM…

Read More

“तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे”, PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी अचानक दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास करत प्रवाशांना सुखद धक्का दिला. नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली विद्यापिठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन करण्यात आलं. तसंच विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी मेट्रोला (Delhi Metro) पसंती दिली. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या.  दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रमात संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधील प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसह कोणत्या विषयांवर चर्चा केली याची…

Read More

'आश्रम' वेब सीरिजसारखी तंतोतंत घटना! साधूकडून महिनोमहिने अनाथ मुलीवर बलात्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका साधूने हा बलात्कार केला आहे. आपल्या आश्रमातच त्याने एका अनाथ मुलीवर महिनोमहिने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.   

Read More