“तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे”, PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी अचानक दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास करत प्रवाशांना सुखद धक्का दिला. नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली विद्यापिठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन करण्यात आलं. तसंच विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी मेट्रोला (Delhi Metro) पसंती दिली. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या.  दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रमात संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधील प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसह कोणत्या विषयांवर चर्चा केली याची…

Read More