जम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Travel package : भारतीय रेल्वेच्या (Indian railway) वतीनं कायमच देशातील विविध वर्गांच्या गरजा लक्षात घेत काही गोष्टींची आखणी करण्यात आली. देशातील सर्वसामान्यांपासून आर्थिक स्थैर्य असणआऱ्यांसाठीही रेल्वे विभागाकडून सातत्यानं काही Tour packages तयार केले जातात. असंच एक पॅकेज रेल्वेकडून तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी देईल.  आईवडिलांसह फिरण्याची संधी  घरामध्ये सहसा आईबाबांना किंवा मोठ्या व्यक्तींना एखाद्या छानशा धार्मिक स्थळी नेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती वाचा. कारण, रेल्वे विभाग तुम्हाला देतंय वैष्णो देवी, हरिद्वार, मथुरा आणि अमृतसर…

Read More

कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, ‘जम्मू-काश्मीरमध्ये…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत. कॅनडा भारत वाद कशावरुन? सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन संसदेमध्ये भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडामधून भारतात परत पाठवलं.…

Read More

Khappar Yog : शनिदेव आणि शुक्र यांच्या संयोगाने ‘खप्पर योग’!अधिक मासात ‘या’ 3 राशींचं चमकणार नशीब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Khappar Yog : आज शुक्र वक्रीमुळे शनि आणि शुक्र यांच्या संयोगाने अतिशय धोकादायक असा खप्पर योग तयार झाला आहे. अधिकमासातील हा अशुभ योग काही राशींच्या आयुष्यात आर्थिक संकट आणणार आहे.  हा खप्पर योग पाच बुधवार, पाच गुरुवारसोबत शुक्र आणि शनि यांच्या प्रतिगामीमुळे निर्माण होतो आहे. हा जरी खतरनाक योग असला तरी तीन राशींच्या लोकांसाठी तो अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. (shani and venus will make khappar yoga 3 zodiac sign get money ) मेष (Aries) खप्पर योगामुळे मेष राशीचे अच्छे…

Read More

Water Park Slide Accident Girls Having Fun On slide Men hit so hard on Back;VIDEO: वॉटरपार्कच्या स्लाइडमध्ये दोघींची मस्ती, मागून वेगात आलेल्याचा इतका जोरदार धक्का बसला की दुर्घटनेत तिची कंबरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Water Park Accident: वॉटर पार्क हा सर्वांच्या आवडीचा विषय असतो. वॉटर पार्कमध्ये गेल्यावर पाण्यात मजा मस्ती करणे, स्लाइडमध्ये खेळणे, म्युझिकवर बेभान होऊन डान्स करणे हे प्रत्येकाला आवडते. पण हीच मस्ती करताना थोडेही दुर्लक्ष झाले तर आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो, याची जाणिव देखील असणे गरजेचे आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. यामध्ये वॉटर पार्कच्या स्लाइटमध्ये 2 तरुणी मस्ती करताना दिसतायत. पण पुढे एक मोठी दुर्घटना त्यांची वाट पाहतेय हे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. देशातील अनेक मुख्य शहरांमध्ये वॉटर पार्क…

Read More

Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? ‘या’ एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas 2023 : तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो.  या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा…

Read More

“तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे”, PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी अचानक दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास करत प्रवाशांना सुखद धक्का दिला. नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली विद्यापिठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन करण्यात आलं. तसंच विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी मेट्रोला (Delhi Metro) पसंती दिली. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या.  दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रमात संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधील प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसह कोणत्या विषयांवर चर्चा केली याची…

Read More