( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Amavasya 2023 : अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम आणि मलमास असंही म्हणतात. आज अधिक मासातील अमावस्या आहे. आज अधिक मास संपतोय त्यामुळे आजच्या दिवस अतिशय महत्त्वाची आहे. (Adhik Maas Amavasya 2023 special coincidence blessings of lakshmi will shower overnight astrology news ) हिंदू धर्मात अधिकमास पूजा-पाठ, जप-तपश्चर्या आणि दान यांना फार महत्त्व असतं. यंदा ही अधिकमासातील अमावस्या तीन वर्षांतून एकदा येते. अधिक मासतील सर्वात मोठी अमावस्या आहे. या दिवशी चुकूनही कोणतीही चूक करू नका, नाहीतर धन, संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी नाहीशी होईल. त्याशिवाय यादिवशी…
Read MoreTag: maas
Adhik Maas Amavasya 2023 : तब्बल 19 वर्षांनंतर अधिक मासातील अमावस्येला दुर्मिळ योगायोग! 5 राशींच्या आयुष्यात वाहणार आनंदाचा झरा
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल
Read MoreAdhik Maas Purnima 2023 : अधिकमास पौर्णिमेला धनलक्ष्मीचं पूजन पुण्यदायी! पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि उपाय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Purnima 2023 : आजची अधिक मास पौर्णिमा अतिशय शुभ आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. अधिक मास हा महिना भगवान विष्णूला समर्पित करण्यात आला आहे. तर पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते. अशात विष्णू लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्यास जाचकाच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतं. पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे अमृतप्राप्ती होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (adhik maas purnima 2023 shubh muhurat time auspicious yoga maa laxmi puja vidhi upay dhan lakshmi) आजच्या दिवशी सत्यनारायणायची पूजा करणे ही शुभ मानले…
Read MoreAdhik Maas 2023 : ‘धोंड्याचा महिना’ जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas 2023 : दर 3 वर्षांनी अधिकचा महिना येतं असतो. महाराष्ट्रात या धोंड्याचा महिना असंही म्हणतात. यावेळी तब्बल 19 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ योगा योग जुळून आला असून आजपासून श्रावण अधिक मास सुरु झाला आहे. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व असतं. जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) का असतो जावयाला एवढा मान? शिवाय अधिक महिन्यात विवाहित महिलांनी सासूची ओटी भरु नये पण आईची ओटी नक्की भरावी असं का सांगितलं जातं ते आज आपण जाणून…
Read MoreAdhik Maas 2023 : आजपासून अधिक मास सुरु! महिनाभर ‘ही’ कामं करु नका अन्यथा…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas 2023 : आजपासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास (purushottam maas 2023), मल मास (Malmas 2023), संसर्प मास अगदी महाराष्ट्रात धोंड्याच महिना म्हटलं जातं. जवळपास 19 वर्षांनंतर अधिक श्रावण मासाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अधिक महिना हा श्री विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. म्हणजे विष्णून आणि भगवान शंकराची एकत्र उपासना करण्याची ही सुवर्ण संधीच म्हणायला हवी. (adhik maas 2023 or purushottam maas Malmas 2023 Do not do these things till 16th August) अनेक ठिकाणी अधिक…
Read MoreAdhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? ‘या’ एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas 2023 : तब्बल 19 वर्षांनी अद्भूत संयोग जुळून आला आहे. यंदा श्रावण आणि अधिकमास एकत्र आला आहे. त्यामुळे यंदा श्रावण दोन महिने असणार आहे. अधिकमासला मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) देखील म्हटलं जातं. महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो. या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांचा रितसर पूजा…
Read More