Adhik Maas 2023 : ‘धोंड्याचा महिना’ जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas 2023 : दर 3 वर्षांनी अधिकचा महिना येतं असतो. महाराष्ट्रात या धोंड्याचा महिना असंही म्हणतात.  यावेळी तब्बल 19 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ योगा योग जुळून आला असून आजपासून श्रावण अधिक मास सुरु झाला आहे. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व असतं. जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो.  मलमास (malmas 2023) किंवा पुरुषोत्तम महिना (purushottam maas) का असतो जावयाला एवढा मान? शिवाय अधिक महिन्यात विवाहित महिलांनी सासूची ओटी भरु नये पण आईची ओटी नक्की भरावी असं का सांगितलं जातं ते आज आपण जाणून…

Read More